शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दोन भावांनी केला चुलत भावांच्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:52 IST

भिवंडी : तालुक्यातील जू-नांदुर्खी गावात रहाणा-या दोन सख्ख्या भावांनी आपल्या दोन चुलत भावांच्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस फरार या भावांच्या शोधात फिरत आहेत.विकास काशिनाथ पाटील(२३) व विनायक काशिनाथ पाटील (२०)हे दोन भाऊ आपल्या दोन चुलत भावांच्या सहा वर्षाच्या ...

ठळक मुद्देसहा वर्षाच्या मुलींना खाऊ चे आमिषआरोपी बंधूंचा राजकीय पक्षाशी हितसंबध असल्याने अटक नाही,ग्रामस्थांचा आरोप

भिवंडी : तालुक्यातील जू-नांदुर्खी गावात रहाणा-या दोन सख्ख्या भावांनी आपल्या दोन चुलत भावांच्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस फरार या भावांच्या शोधात फिरत आहेत.विकास काशिनाथ पाटील(२३) व विनायक काशिनाथ पाटील (२०)हे दोन भाऊ आपल्या दोन चुलत भावांच्या सहा वर्षाच्या मुलींना खाऊ चे आमिष दाखवून आपल्या घरी बोलवायचे. त्या आमिषाने घरांत आलेल्या आपल्या दोन अल्पवयीन पुतणींवर ते वारंवार अत्याचार करीत होते.त्यापैकी एका मुलीस शारिरीक वेतना असह्य झाल्याने तीने ही घटना आपल्या आईस सांगीतली. त्यामुळे झालेला प्रकार उघडकीस आला. मुलींच्या घरच्या लोकांनी तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार केली.या तक्र्रारीचा तपास केला असता दोन्ही काकांनी अत्याचार केल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाल्याची माहिती तालुका पोलीसांनी दिली. या प्रकरणी विकास पाटील व विनायक पाटील यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपी पाटील बंधूंचा राजकीय पक्षाशी हितसंबध असल्याने त्यांना आद्याप अटक केली नाही,असा आरोप जुनांदुर्खी परिसरांतील ग्रामस्थांकडून केला जात आहे. 

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrimeगुन्हा