शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात चाकूच्या धाकावर मोबाइलची जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 00:27 IST

चाकूच्या धाकावर रिक्षात झोपलेल्या गणेश राऊत (३५) याच्या मोबाइलची जबरी चोरी करणाºया नदीम चौधरी (३५) आणि आतीफ जब्बार (२५) या दोघांना चितळसर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच सोमवारी अटक केली. दोघांनाही ७ नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठळक मुद्दे चितळसर पोलिसांची कारवाईचाकूसह सहा मोबाइल हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: चाकूच्या धाकावर रिक्षात झोपलेल्या गणेश राऊत (३५, रा. तुळशीधाम, ठाणे) याच्या मोबाइलची जबरी चोरी करणाºया नदीम इलीयास चौधरी (३५, रा. मीरा रोड, ठाणे) आणि आतीफ जब्बार (२५, रा. कौसा, मुंब्रा, ठाणे) या दोघांना चितळसर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून चाकूसह, आठ मोबाईल आणि मोटारसायकल असा एक लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.तुळशीधाम, धर्मवीर नगर येथे राहणारा गणेश हा काही वैयक्तिक कारणामुळे २ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास मानपाडा भागातील एका रिक्षात झोपला होता. त्याचवेळी तिथे आलेल्या नदीम आणि त्याच्या साथीदाराने चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातील सात हजारांचा मोबाइल जबरीने चोरुन नेला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक धनराज केदार यांच्या पथकाने संशयितरित्या फिरणाºया नदीमसह दोघांनाही मानपाडा भागातून ताब्यात घेतले. मोटारसायकलीच्या तपासणीत चाकू तसेच आठ मोबाइल आणि मोटारसायकल त्यांच्याकडून जप्त करण्यात आली. त्यांनी यापूर्वीही नारपोली आणि मुंब्रा या परिसरात अशाच प्रकारचे जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे चौकशीत उघड झाले. दोघांनाही ७ नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक