शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

हवालदारास मारहाण करणा-या दोघांना अटक, आरोपी अल्पवयीन, रवानगी बालसुधारगृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 02:23 IST

वाहनतळात डबल पार्र्किं ग केलेल्या कारला जॅमर लावून फोटो काढणारे कासारवडवली वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार महेश यादव यांना मादक पदार्थाचे सेवन केलेल्या दुकलीने मारहाण केल्याची घटना ठाण्यात घडली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्या दुकलीला अटक केल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली.

ठाणे : वाहनतळात डबल पार्र्किं ग केलेल्या कारला जॅमर लावून फोटो काढणारे कासारवडवली वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार महेश यादव यांना मादक पदार्थाचे सेवन केलेल्या दुकलीने मारहाण केल्याची घटना ठाण्यात घडली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्या दुकलीला अटक केल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली.पोलीस हवालदार यादव हे शुक्रवारी दुपारी हिरानंदानी मिडोज या परिसरातील रिव्हीएरा हॉटेल येथे टोर्इंग व्हॅनद्वारे कारवाई करत होते. याचदरम्यान, डबल पार्किंग केलेली कार काढण्यास सांगितले. त्यावेळी कारमध्ये बसलेल्या खोपट येथील अल्पवयीन असलेला एक १६ वर्षाच्या मुलगा आणि श्रीरंग सोसायटीतील अक्षय मोरे (२१) या दोघांनी कार काढण्यास नकार दिला. कार काढत नसल्याने यादव हे कारवाई करण्यासाठी जॅमर लावून फोटो काढताना, दोघांनी त्यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी यादव यांनी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल करून त्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्या दोघांनी मादक पदार्थाचे सेवन केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर अल्पवयीन मुलाची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात केली असून अक्षय मोरे याला न्यायालयात हजर केल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हा