शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघांना अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: March 29, 2023 19:45 IST

दोन मुलींची सुटका, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

ठाणे: ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणाºया एका दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी बुधवारी दिली. या धाडीनंतर दोन पीडित मुलींची सुटकाही करण्यात आली आहे.

ठाणे पश्चिमेकडील कापूरबावडी जंक्शन येथील महादेव हॉटेलच्या परिसरात ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविला जात असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे २८ मार्च रोजी दुपारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून या प्रकाराचा भंडाफोड केला. यात एका दलालाला अटक करण्यात आली आहे.

हा दलाल त्याच्या अन्य तीन साथीदारांसह गेल्या चार ते पाच वर्षांपासून ठाणे, मीरा रोड, मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील ग्राहकांना ऑनलाईन तसेच मोबाईलवरील व्हॉटसअ‍ॅपद्वारे पीडित मुलींचे फोटो पाठवित होता. त्यानंतर अशा ग्राहकांना आकृष्ट करुन पैशांचे अमिषाने गरजू मुलींना त्यांच्याकडे शरीरविक्रयासाठी पाठवित होता. हाच प्रकार उघड केल्यानंतर याप्रकरणी दलालासह चौघांविरुद्ध कापूरबावडी पोलिस ठाण्यात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटthaneठाणेCrime Newsगुन्हेगारी