शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस मुक्या प्राण्यांवर आता ठाण्यात थंडगार कक्षेत होणार उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 20:28 IST

पंकज रोडेकरठाणे : बेवारस मुक्या प्राण्यांसाठी मोफत उपचार करणा-या ठाणे एसपीसीए या (एनजीओ) संस्थेत आता मुक्या प्राण्यांसाठी खास करून ‘अतिदक्षता कक्ष’ उभारण्यात येत आहे. हा कक्ष लोकसहभागातून उभा राहत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लाखो रुपये खर्चुन तयार होणाºया या कक्षात उपचारार्थ दाखल होणा-या बेवारस मुक्या प्राण्यांवर उपचार केले ...

ठळक मुद्दे लोकसहभागातून उभी राहिली कक्ष राज्यातील बहुदा पहिलंच बेवारस मुक्या प्राण्यांचे आयसीयु रुम

पंकज रोडेकरठाणे : बेवारस मुक्या प्राण्यांसाठी मोफत उपचार करणा-या ठाणे एसपीसीए या (एनजीओ) संस्थेत आता मुक्या प्राण्यांसाठी खास करून ‘अतिदक्षता कक्ष’ उभारण्यात येत आहे. हा कक्ष लोकसहभागातून उभा राहत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लाखो रुपये खर्चुन तयार होणाºया या कक्षात उपचारार्थ दाखल होणा-या बेवारस मुक्या प्राण्यांवर उपचार केले जाणार आहेत. अशाप्रकारे बेवारस प्राण्यांसाठी अतिदक्षता कक्ष उभारणारी बहुदा राज्यातील पहिलीच संस्था असावी अशी माहिती सूत्रांनी दिली.ठाण्यातील ब्रम्हांड या परिसरात ठाणे एसपीसीए ही संस्था गेली १७ वर्ष कार्यरत आहेत. या संस्थेत ठाणे शहरासह, घोडबंदर ,डोंबिवली, मुलूंड-भांडूप, पवई आदी आजूबाजूच्या परिसरातील बेवारस मुक्या प्राण्यांना पशु-पक्षीमित्र उपचारार्थ दाखल करतात. सनस्ट्रोक असो या कुलस्ट्रोक किंवा अपघातांमुळे जखमी होणारे अशाप्रकारे दरवर्षी साधारणत: ५ ते ६ हजार मुक्या प्राण्यांना उपचारार्थ दाखल केले जाते. उपचारानंतर बरे झाल्यावर त्यांना मुक्त संचारासाठी पुन्हा सोडले जाते. आतापर्यंत या संस्थेत उपचारार्थ कावळा,चिमण्यांसह काही दुर्मिळ पक्ष्यांमध्ये फ्लेमिंगो, ससाणे, घुबड,आदी पक्षी दाखल झाल्यानंतर उपचार घेऊन मुक्त संचार करू लागले आहेत. त्याचबरोबर कुत्रा-मांजर, घोडा,माकड, गाढव, ससा-कासव,बोकड यासारख्या प्राण्यांवर यशस्वी उपचार केले आहेत. तर, उपचारार्थ दाखल केल्यानंतर, एखाद्या पशु-पक्ष्याला अतिदक्षता कक्षेत ठेवण्याची गरज भासते. मात्र, हा कक्ष या संस्थेत नसल्याने त्यांचे दगावण्याचे प्रमाण लक्षात घेऊन तो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तो लोकसहभागातून उभा राहत आहे. तसेच येत्या काही दिवसात तो सुरू होईल असेही सूत्रांनी सांगितले.* असा आहे अतिदक्षता कक्ष७ बाय १० चा अतिदक्षता कक्ष तयार क रण्यात येत आहे. यामध्ये दोन टेबल असून आॅक्सिजनपासून आवश्यक असलेली सर्व उपचार साधनसमुग्री उपलब्ध आहे.* २२ जणांचा फौजफाटाया संस्थेत उपचारार्थ दाखल होणा-या पशु-पक्ष्यांसाठी एका मुख्य डॉक्टरांसह ७ डॉक्टर तसेच एकूण २२ जण त्यांची निगा आणि उपचारार्थ कार्यरत आहेत. त्याचबरोबर चार रुग्णवाहिकाही आहेत.‘‘बेवारस मुक्या प्राण्यांसाठी ठाण्यात अतिदक्षता कक्ष सुरू होत आहे. हा कक्ष येत्या आठवडाभरात कार्यान्वित होईल. तसेच तो लोकसहभागातून उभा राहिला आहे.’’-डॉ.सुहास राणे,............... 

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल