शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

टोइंग करताना वाहतूक पोलिसाला शिवीगाळ; दोन तरुणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 02:07 IST

रेल्वे स्थानक परिसरात गाडी टोइंग करण्याच्या वेळी दोन तरु णांनी वाहतूक पोलीस अधिका-याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगर : रेल्वे स्थानक परिसरात गाडी टोइंग करण्याच्या वेळी दोन तरु णांनी वाहतूक पोलीस अधिका-याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.उल्हासनगर कॅम्प नं. ४ परिसरातील रेल्वे स्थानक परिसरात रस्त्यावर व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया गाड्या टोइंग व्हॅनवरील कर्मचारी शुक्र वारी सायंकाळी ५ वाजता उचलत होते. त्या वेळी विशाल आढाव व गणेश लष्करे या तरुणांचा सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय सूळ यांच्याशी वाद झाला. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण होते. या प्रकरणी तरु णाविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.शहर वाहतूक पोलिसांनी रेल्वे स्थानक पूर्वेचा दोन दिवसांपूर्वी आढावा घेऊन पार्किंगबाबत सूचना केल्या. त्यानंतरही शुक्रवारी काही गाड्या रस्त्यावर, रस्ताकडेला वाहतूककोंडी होईल, अशा ठिकाणी उभ्या केल्या होत्या. रस्त्याच्या बाजूला विशाल व गणेश यांनी लावलेली दुचाकी टोइंग पथकाने उचलली. त्या वेळी विशाल, गणेश या दोन तरु णांनी उचललेली गाडी जबरदस्तीने खाली ओढून घेतली. या वेळी टोइंग व्हॅनवर उपस्थित असलेले सूळ यांनी गाडीला जॅमर लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा तरुणांना राग आल्याने ते सूळ यांच्या अंगावर धावून गेले व शिवीगाळ केली. याप्रकरणी वाहतूक पोलिसांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिससांनी दोघांना ताब्यात घेतले.

टॅग्स :Crimeगुन्हा