शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

वसई-विरार पालिकेवर आज मोर्चा

By admin | Updated: February 6, 2016 02:04 IST

वसई-विरार महानगरपालिकेतील सफाई कामगारांना कायद्याने देय असलेले किमान वेतन तत्काळ देण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी श्रमजीवी कामगार संघटनेचे अध्यक्ष विवेक

विरार : वसई-विरार महानगरपालिकेतील सफाई कामगारांना कायद्याने देय असलेले किमान वेतन तत्काळ देण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी श्रमजीवी कामगार संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली उद्या दि.६ फेब्रुवारी २०१६ रोजी इशारा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती कामगार संघटनेचे सरचिटणीस पुतवाजी कदम यांनी दिली आहे. तरी, सफाई कामगारांनी वसई-विरार महापालिकेच्या मुख्यालयावरील इशारा मोर्चात सहभागी होऊन महापालिकेला बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यासाठी दुपारी काम संपल्यानंतर विरार येथे उपस्थित राहावे, असे आवाहन कदम यांनी केले आहे.महाराष्ट्र शासनाच्या २४ फेब्रुवारी २०१५ च्या अधिसूचनेनुसार वसई-विरार महापालिकेतील सफाई कामगारांना सुधारित किमान वेतन मिळणे अपेक्षित असताना कामगारांना अद्याप ते मिळालेले नाही. कामगारांना किमान वेतन मिळावे, यासाठी संघटनेने १८ नोव्हेंबर २०१५ रोजी महापालिकेच्या मुख्यालयाच्या आवारात आंदोलन केले होते. त्या वेळी पालिका प्रशासनाने कामगार संघटनेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्याप केली नाही म्हणून इशारा मोर्चा आयोजण्यात आला आहे. या मागणीसंदर्भात २९ जानेवारी २०१६ रोजी महापालिकेला पत्र देऊन किमान वेतनाची मागणी केली होती. (प्रतिनिधी)