शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत मार्गावरील अपघाताने तीघांचा मृत्यु दोघांच्या बाराती ऐवजी निघाले जनाजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 17:57 IST

भिवंडी : भिवंडी-वाडा मार्गावरील बोरपाडा गावाजवळ काल मध्यरात्रीनंतर झालेल्या भिषण अपघातात तीन तरूणांचा दुर्दैवी मृत्यु झाला. या अपघातातील दोन तरूण लग्नाच्या बंधनात अडकणार होते. परंतू दोघांच्या बाराती निघण्याऐवजी त्यांचे जनाजे निघाल्याने लग्नघरांसह तीनही कुटूंबात व परिसरांत शोककळा पसरली आहे.असद हुसेन मिर्झा (२३ रा.बंगालपुरा ),सोहिद अख्तर अन्सारी (२० रा गुलज़ार नगर), ...

ठळक मुद्देतालुक्यातील बोरपाडा गावाजवळ मध्यरात्रीनंतर झालेल्या भिषण अपघातात तीन तरूणांचा दुर्दैवी मृत्युबंगालपूरा येथील मृत असद मिर्झा याचा २५ जानेवारी रोजी तर गुलजारनगर येथे रहाणारा सोहिद अख्तर अन्सारी याचा ३० जानेवारी रोजी शहरातच निकाह होणार होता.अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला

भिवंडी : भिवंडी-वाडा मार्गावरील बोरपाडा गावाजवळ काल मध्यरात्रीनंतर झालेल्या भिषण अपघातात तीन तरूणांचा दुर्दैवी मृत्यु झाला. या अपघातातील दोन तरूण लग्नाच्या बंधनात अडकणार होते. परंतू दोघांच्या बाराती निघण्याऐवजी त्यांचे जनाजे निघाल्याने लग्नघरांसह तीनही कुटूंबात व परिसरांत शोककळा पसरली आहे.असद हुसेन मिर्झा (२३ रा.बंगालपुरा ),सोहिद अख्तर अन्सारी (२० रा गुलज़ार नगर), समीर फारु क अन्सारी (२०रा. औरंगाबाद)अशी तीन तरूणांची नांवे आहेत.काल रात्री औरंगाबाद येथुन आलेल्या समीर सोबत लग्नाची पार्टी करण्याच्या हेतूने ते तिघे दुचाकीवरून वाडारोड वरील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते.मध्यरात्री नंतर ते परत येताना बोरपाडा गावाजवळील वळणावर कंटेनरने त्यांच्या दुचाकीला ठोकर दिली.त्यामुळे दोघांचा जागेवर मृत्यु झाला. तर तिसºयाला उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यु झाला.त्याचवेळी म्हापोली गावातून येणाºया शोएब मोमीन याने या घटनेची माहिती तालुका पोलीस ठाण्याला दिली. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला असुन त्याचा पोलीस शोध घेत आहेत.या घटनेत मृत झालेला असद मिर्झा हा शहरातील बंगालपूरा येथे रहाणारा असुन त्याचा २५ जानेवारी रोजी तर गुलजारनगर येथे रहाणारा सोहिद अख्तर अन्सारी याचा ३० जानेवारी रोजी शहरातच निकाह होणार होता. त्यासाठी त्यांच्या लग्नाची तयारी कुटूंबायांत सुरू होती.त्यातच ही दुर्दैवी घटना घडल्याने त्यांच्या कुटूंबीयांना व परिसरांतील लोकांना दोघांच्या बाराती काढण्या ऐवजी त्यांचे जनाजे काढावे लागले. त्यामुळे बंगालपूरा व गुलजारनगर परिसरांत शोककळा पसरली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीAccidentअपघात