शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

ठाण्यात नितीन ते कॅडबरी उड्डाणपुलाखाली रंगला स्केटिंगचा थरार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 19:56 IST

ठाणे : ‘माझे ठाणे, सुंदर ठाणे’ या संकल्पनेतून नितीन कंपनी ते कॅडबरी उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण करण्यात आले असून या परिसरात नुकत्याच १०० मी स्पिंट स्केटिंग स्पर्धेचा थरार ठाणेकर नागरिकांनी अनुभवला. या वेळी रायसा संघाला विजेतेपद, तर स्पीड ट्रॅक या संघाला उपविजेतेपद देऊन गौरवण्यात आले.ईएसपीएम स्पोर्ट्स आणि रायसा स्केटिंग क्लब यांच्या संयुक्त ...

ठळक मुद्देरायसा संघाला विजेतेपद, तर स्पीड ट्रॅक या संघाला उपविजेतेपद एकूण १४ गटांत या स्पर्धा

ठाणे : ‘माझे ठाणे, सुंदर ठाणे’ या संकल्पनेतून नितीन कंपनी ते कॅडबरी उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण करण्यात आले असून या परिसरात नुकत्याच १०० मी स्पिंट स्केटिंग स्पर्धेचा थरार ठाणेकर नागरिकांनी अनुभवला. या वेळी रायसा संघाला विजेतेपद, तर स्पीड ट्रॅक या संघाला उपविजेतेपद देऊन गौरवण्यात आले.ईएसपीएम स्पोर्ट्स आणि रायसा स्केटिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी एकूण १४ गटांत या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. स्केटिंगची १०० मी स्पिंट या स्पर्धेत रिदेय शर्मा, नूरजहाँ लुबल, आरव थार, आन्वी सिंघल, आर्यमन कांडू, आयूष सिंग, अभिनव वाघमारे, साई सातपुते, रूद्र प्रकाश, हिमानी भट, जहान शिंदे, कृष्णा पटेल, पार्थ कुलकर्णी, सायना जाधव या खेळाडूंनी सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. विजेत्या संघांना ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, छत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक दत्ता चव्हाण, नगरसेविका रुचिता मोरे, ठामपा परिवहन सदस्य राजेश मोरे, पत्रकार दिलीप सपाटे, विलास मोरे, ईएसपीएमचे डायरेक्टर प्रदीप महाले व मारुती चव्हाण, अजिंक्य हजारे आणि प्रणीत मरचंडे, प्राध्यापक एकनाथ पवळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवले. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेSportsक्रीडा