शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत यंत्रमाग कारखाना कोसळल्याने तीन कामगार जखमी

By नितीन पंडित | Updated: April 1, 2024 13:47 IST

सोमवारी पहाटे या यंत्रमाग कारखान्याचे  लोखंडी अँगलसह पत्रा आणि चारी बाजूच्या भिंती अचानकपणे कोसळल्याने दुर्घटना घडली आहे.

भिवंडी: शहरातील फंडोले नगर परिसरात पहाटेच्या सुमारास यंत्रमाग कारखाना कोसळल्याने तीन कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे.फंडोले नगर परिसरातील रेहमान कंपाऊंड येथे धोकादायक ठरवण्यात आलेले नागाव येथे शब्बु शेख यांच्या मालकीचे दोन यंत्रमाग कारखाने आहेत. 

सोमवारी पहाटे या यंत्रमाग कारखान्याचे  लोखंडी अँगलसह पत्रा आणि चारी बाजूच्या भिंती अचानकपणे कोसळल्याने दुर्घटना घडली आहे. या कारखान्या मध्ये आठ मजूर काम करत होते. रमजान महिना असल्याने पहाटेच्या वेळी पाच मजूर नाश्त्या साठी कारखान्याच्या बाहेर गेले होते. त्यामुळे या दुर्घटनेत कारखान्या मध्ये काम करणारे आर्वेद, समशाह आलम,मोहम्मद कलाम खान असे तीन कामगार कोसळलेल्या ढिगाराखाली अडकले होते.

घटनेची माहिती मिळतात स्थानिकांनी भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने ढिगाऱ्यखाली अडकलेल्या तीन मजुरांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले.त्यांना उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिस, पालिका आपत्कालीन विभाग घटनास्थळी दाखल झाले. सदर मालमत्ता धोकादायक असल्याने १८ एप्रिल २०२३ मध्ये पालिका प्रशासनाने मालमत्तेचे स्ट्रक्चरल अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते अशी माहिती प्रभाग समिती क्रमांक २ चे सहाय्यक आयुक्त सुधीर गुरव यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी