शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू तर अनेक जण अडकल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 08:28 IST

NDRF ची टीम, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरु आहे.

ठाणे : ठाण्यातील भिवंडीमध्ये पहाटेच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर 20-25 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. एनडीआरएफच्या जवानांनी अनेकांना सुखरूप ढिगाऱ्याबाहेर काढले आहे.

भिवंडीतील पटेल कंपाऊंडमध्ये दुर्घटना घडली. NDRF ची टीम, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरु आहे. दरम्यान एका लहान मुलाला ढिगाऱ्याखालून सुखरुप वाचविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

सुखरूप सुटका करण्यात आलेल्या व्यक्तीची नावे...१) हेदर सलमानी( पु/२०वर्ष)२) रुकसार खुरेशी(स्त्री/२६ वर्ष)३) मोहम्मद अली(पु/६० वर्ष)४) शबीर खुरेशी(पु/३० वर्ष)५) मोमीन शमीऊहा शेख (स्त्री/४५ वर्ष)६) कैसर सिराज शेख (स्त्री/२७ वर्ष)७) रुकसार जुबेर शेख ( स्त्री/ २५वर्ष)८) अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पु/१८ वर्ष)९) आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पु/२२ वर्ष)१०) जुलेखा अली शेख (स्त्री/५२ वर्ष)११) उमेद जुबेर कुरेशी (पु/४वर्ष)

मृत व्यक्तीची नावे...१) झुबेर खुरेशी(पु/३० वर्ष)२)फायजा खुरेशी(पु/५वर्ष)३)आयशा खुरेशी(स्री/७वर्ष)४)बब्बू(पु/२७वर्ष)५) फातमा जुबेर बबु (स्त्री/२वर्ष)६) फातमा जुबेर कुरेशी (स्त्री/८वर्ष)७) उजेब जुबेर (पु/६ वर्ष)८) असका आबिद अन्सारी (पु/१४ वर्ष)९) अन्सारी दानिश अलिद (पु/१२ वर्ष)१०) सिराज अहमद शेख (पु/२८ वर्ष)

टॅग्स :bhiwandiभिवंडीBuilding Collapseइमारत दुर्घटना