शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात तीन ठार, एक वर्षाचा मुलगा सुखरूप; शहापूर येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 15:26 IST

वेगावर नियंत्रण न आल्याने अपघात  प्राथमिक अंदाज.

कसारा/ भातसानगर - शहापूर तालुक्यातील भातसानगर येथील भातसा धरणाकडे जाणाऱ्या उताऱ्यावरी खिंडीत आज सकाळी झालेल्या दुचाकीच्या अपघातात दुचाकी वरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर या दुचाकीवरील एक वर्षाच्या मुलगा मात्र सुखरूप आहे.

तालुक्यातील सारंगपूरी गावाजवळील भातसा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या मुरबीचा पाडा येथील सोमनाथ दत्तू वाख आपल्या मुलगा व पत्नीसह सासुरवाडीस गेला होता आज सकाळी तो आपली पत्नी मुलगा व मेहुणा यांच्या समवेत भातसा नगर साजीवली मार्गाने भातसा नगर धरणाच्या उतारावरील हनुमान मंदिराच्या पुढील खिंडीत दुचाकी वहानाचा वेग न आवरल्याने वा दुचाकीचा ब्रेक फेल झाल्याने झालेल्या विचित्र अपघातात सोमनाथ दत्तू वाख ( 35),जिजा सोमनाथ वाख (25),राजू काळू मांगे (रा.विंचूपाडा )यांचा जागीच मृत्यू झाला.

विशेष म्हणजे हे तिघेही अस्तव्यस्त अवस्थेत इतरत्र फेकले गेले होते .मात्र याच दुचाकीवरील स्वप्नील सोमनाथ वाख हा एक वर्षाचा मुलगा मात्र सुखरुप आहे.त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. स्थनिकांच्या मदतीने हे मृत देह बाहेर काढण्यात येऊन ते शल्यचिकित्से साठी उपजिल्ह्या रुग्णालय शहापूर येथे पाठविण्यात आले असून खर्डी पोलिसांत अपघाती मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. या अपघाताची माहिती या दुचाकीवरील एक वर्षाच्या स्वप्नील नावाच्या लहानमुलाच्या रडण्याने आल्याने येथून प्रवास करणाऱ्यांनी येथील सरपंच बाळू वेगळे यांना देताच त्यांनी खर्डी पोलिसांना या घटनेची  माहिती दिली हा अपघात अति वेगाने दुचाकी कंट्रोल मध्ये न आल्याने झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अतिशय घातक आशा वळणाच्या उतारावर आता पर्यंत भातसा धरणाचे काम सुरू झाल्यापासून आता पर्यंत अपघात झाले असून अनेक जण जीवनास मुकले आहेत.

टॅग्स :Accidentअपघात