शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात सरपंच महिलेसह तीन ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 17:41 IST

मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर येथील गोठेघर पुलाजवळ लक्झरी आणि बोलेरो यांच्यात भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात सरपंच महिलेसह तिघीजण जागीच ठार झाल्या तर ७ जणांची प्रकृती गंभीर आहे.

- रवींद्र साळवेमोखाडा :  मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर येथील गोठेघर पुलाजवळ लक्झरी आणि बोलेरो यांच्यात भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात सरपंच महिलेसह तिघीजण जागीच ठार झाल्या तर ७ जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमधील मयुरी वसंत पाटील या तालुक्यातील कोशिमशेत येथील रहिवासी असून धामणशेत कोशिमशेत या ग्रुप ग्रामपंचायतीच्या भाजपाच्या सरपंच आहेत. प्रमिला युवराज पाटील असे दुसर्‍या मृत महिलेचे नाव आहे. तसेच जखमी सुरेखा सुरेश पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ठाणे येथील रुग्‍णालयात उपचारासाठी नेण्यात येत होते. यावेळी वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

लक्झरी बसमध्ये नवरी मुलीचे लग्नाचे वर्हाड असून मुलीकडचे नाशिककडून मुंबईकडे जात होते. तर मोखाडा तालुक्यातून बोलेरो गाडी लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी उल्हासनगर येथे चालली होती. पुढे जात असलेल्या बोलेरो गाडीच्या चालकाने अचानक ब्रेक मारल्याने भरधाव वेगाने मागून येणाऱ्या लक्झरी बसने बोलेरो गाडीला जोरदार धडक दिली. अशी अपघाताबाबत प्राथमिक माहिती आहे. अपघातात बोलेरो गाडीमधील चालकासह ८ जण गंभीर जखमी झाले असून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. सर्व जखमी असून त्यांना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लक्झरी-बोलेरो अपघातातील जखमींची नावे : 

  • भास्कर जनार्दन कोरडे (वय - ४९) 
  • अश्विनी युवराज पाटील (वय - २०)
  • युवराज शंकर पाटील ( वय ४५) 
  • कमल पांडुरंग फाळके (वय ५२)
  • रोशन युवराज पाटील (वय २८)
टॅग्स :Accidentअपघात