शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

लोकलमधून पडून तिघे जखमी; तरुणीसह दोन तरुणांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 05:58 IST

उल्हासनगरच्या घटना

उल्हासनगर : उल्हासनगर व विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकांवर लोकलमधून पडून दोन तरु ण व एक तरु णी गंभीर जखमी झाल्याच्या तीन घटना मंगळवारी रात्री आणि बुधवारी दुपारी घडल्या. त्यापैकी जखमी तरुणीला सायन येथे, तर दोन तरुणांना ठाणे आणि मुंबईयेथे उपचारासाठी हलवले आहे.

शहरातील विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकापासून जवळ असलेल्या एफ केबिन वालधुनीजवळ मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास एकतरु णी अंबरनाथ लोकलमधून पडली. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीला उचलून नेण्यासाठी विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकावर कोणीही उपलब्ध नव्हते. त्यामुळे जखमी मुलगी तिथेच विव्हळत पडली होती.

जखमी मुलीचे नाव कळू शकले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. दुसरी घटना उल्हासनगर रेल्वेस्थानकावर मंगळवारी रात्री १० वाजता घडली. मुंबईकडे जाणाऱ्या कसारा लोकलमधून उल्हासनगर येथील दिनेश गायकवाड नावाचा मुलगा पडून गंभीर जखमी झाला. तिसरी घटना बुधवारी दुपारी घडली. उल्हासनगर येथील डिसोल्व्हा सिमोन डॉमनिक हा महाविद्यालयीत तरुण उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ धावत्या लोकलमधून पडला.लोकलमधील गर्दी रोखणे अशक्यमुंबईतील लोकलची गर्दी ही नेहमीचीच. लोकसंख्या वाढतेय, शहरात लोंढेच्या लोढें वाढत आहेत. याचा परिणाम लोकलच्या गर्दीवर. दिवसेंदिवस लोकलमधील गर्दी मात्र प्रचंड वाढत चालली आहे. यातूनच दररोज या गदीर्ने बळी जातात. लोकलमधील प्रवाशांच्या गर्दीमुळे या दुर्घटना होत असल्याचे सांगून चाकरमान्यांनी लोकलफेºया वाढवण्याची मागणी केली. लोकल आणि वाढती गर्दी यावर नियंत्रण ठेवण्याचे काम नेमके कोणाचे आहे, असा प्रश्न प्रवाशांमधून विचारला जात आहे.

टॅग्स :localलोकल