शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

वडिलांविरुद्धची केस मागे घेण्याची धमकी, मुलाचा आईवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:58 IST

न्यायालयात वडिलांविरुद्ध दाखल केलेली केस मागे घेण्याची धमकी देऊन दलजित संधू (५१) यांची सोनसाखळी हिसकावून लकी संधू या त्यांच्या मुलाने आपल्या दोन साथीदारांसह पलायन केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली

ठाणे : न्यायालयात वडिलांविरुद्ध दाखल केलेली केस मागे घेण्याची धमकी देऊन दलजित संधू (५१) यांची सोनसाखळी हिसकावून लकी संधू या त्यांच्या मुलाने आपल्या दोन साथीदारांसह पलायन केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात मुलाविरुद्धच आईने जबरी चोरीसह मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.घोडबंदर रोडवरील कॉसमॉस पार्क आयब्रिज इमारतीमध्ये राहणाºया दलजित या ७ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास वाघबिळ येथील ग्रीन एकर्स सोसायटीतील एका पोळीभाजी केंद्रातून पार्सल आणि मेडीकलमधून औषधे घेऊन घरी पायी येत होत्या. त्याच वेळी ग्रीन एकर्स सोसायटीसमोर दुचाकीवरुन आलेल्या लकी (३३) याने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने आईवरच हात उगारला. तिला मारहाण करून तिच्या गळयातील अडीच तोळयांची सोनसाखळी हिसकावली. माझ्यासह वडिलांच्याविरुद्ध न्यायालयात दाखल केलेली केस मागे घे, नाहीतर तीन दिवसांत पुन्हा मारेल, अशी धमकी देऊन त्याने दुचाकीवरुन पलायन केले. पोलीस उपनिरीक्षक एस. पी. पवार हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा