शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंध हटले तरी यंदा फटाकेविक्री थंडावलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:53 IST

बदलापूर नगरपालिकेकडे यंदा किरकोळ फटाकेविक्रीसाठी केवळ ३३ अर्ज आले आहेत. हीच संख्या दोन वर्षांपूर्वी जवळपास १०० च्या वर होती.

बदलापूर : यंदा बदलापूरमध्ये फटाकेविक्रीला उतरती कळा लागल्याचे जाणवत आहे. बदलापूर नगरपालिकेकडे यंदा किरकोळ फटाकेविक्रीसाठी केवळ ३३ अर्ज आले आहेत. हीच संख्या दोन वर्षांपूर्वी जवळपास १०० च्या वर होती.पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांत बदलापूरमध्ये फटाकेविक्रिसाठी परवानगी दिली जात होती. मात्र, गेल्या वर्षी याचे प्रमाण ५० होते. तर, यंदा केवळ ३३ जणांनी परवानगीसाठी अर्ज केल्याची माहिती आर.बी. पाटील यांनी दिली. सर्वाेच्च न्यायालयाने फटाक्यांबाबतीत लादलेली विविध बंधने तसेच नागरिकांमध्ये प्रदूषणाबाबत होणारी जागरूकता आणि बदलापूर शहरापासून फटाकेविक्री केंद्र उल्हास नदी चौपाटीवर नेल्याने या साऱ्याचा परिणाम म्हणून बदलापूरमधील किरकोळ फटाकेविक्रेत्यांनी या व्यवसायातून आपले अंग काढून घेतले आहे. त्यामुळे बदलापूरमधील फटाकेविक्री व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. गेल्या वर्षीही उल्हास नदी येथे फटाकेविक्री केंद्रातील अनेक विक्रेत्यांचे फटाके विकले न गेल्यामुळे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा अनेक किरकोळ फटाकेविक्रेत्यांनी फटाकेविक्रिसाठी अर्ज केलेला नाही.

टॅग्स :Diwaliदिवाळीbadlapurबदलापूर