शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

यंदा नवरात्र नऊ नव्हे, तर दहा दिवसांची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 09:24 IST

१२ ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्र संपन्न होत आहे.

ठाणे : या वर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने शारदीय नवरात्र दहा दिवसांचे आल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना-नवरात्रार॔ंभ असून, १२ ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्र संपन्न होत आहे. ७ ऑक्टोबर रोजी ललिता पंचमी आहे. ९ ऑक्टोबर रोजी सरस्वती आवाहन आहे. १० ऑक्टोबर रोजी रात्री महालक्ष्मी पूजन आहे. त्याच दिवशी सरस्वती पूजन आहे. 

या वर्षी महाष्टमी आणि महानवमीचे उपवास एकाच दिवशी ११ ऑक्टोबर रोजी करावयाचे आहेत. त्या दिवशी सकाळी ११.४२ ते दुपारी १२. ३० संधीकाल पूजा आहे. 

विजया दशमी-दसरा १२ ऑक्टोबर रोजी आहे. त्याच दिवशी सरस्वती विसर्जन आणि नवरात्रोत्थापन असल्याचे सोमण यांनी सांगितले. 

पुढील १० वर्षांतील घटस्थापनेचे दिवस सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ गुरुवार, ३० सप्टेंबर २०२७ मंगळवार, १९ सप्टेंबर २०२८ सोमवार, ८ ऑक्टोबर २०२९ शनिवार, २८ सप्टेंबर २०३० शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०३१ मंगळवार, ५ ऑक्टोबर २०३२ शनिवार, २४ सप्टेंबर २०३३ शनिवार, १३ ऑक्टोबर २०३४ 

टॅग्स :MumbaiमुंबईthaneठाणेNavratriनवरात्री