शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीच्या भिंतीचा काही भाग कोसळून माय लेकी जखमी, तीन कारचेही झाले नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 17:33 IST

खारकर आळी भागातील 40 वर्षे जुन्या इमारतीच्या तिसऱ्या  मजल्यावरील गॅलरीच्या भिंतीचा काही भाग खाली कोसळल्याने रिक्षातून जाणा:या माय लेकी यात जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर तीन कारचे देखील यात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देइमारत ४० वर्षापूर्वीची सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून इमारत केली रिकामी

ठाणो - खारकर आळी भागातील 40 वर्षे जुन्या असलेल्या न्यु कॅप्टन इमरातीच्या तिसऱ्या  मजल्यावरील गॅलरीची भिंतीचा काही भाग कोसळून माय लेकी जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका 18 महिन्यांच्या चिमुरडीचा समावेश आहे. तर भिंतीचा हा भाग खाली उभ्या असलेल्या कारवर पडल्याने तीन कारचे देखील नुकसान झाले आहे.      खारकळ आळी एनकेटी कॉलेजच्या बाजूला न्यू कॅप्टन ही तळ अधिक 4 मजल्यांची इमारत आहे. ही इमारत 40 वर्षे जुनी आहे. या इमारतीमध्ये सात कुटुंबाचे वास्तव्य होते. दुपारी 2.30 च्या सुमारास या इमारतीच्या तिस:या मजल्याच्या गॅलरीच्या भिंतीचा काही भाग खाली उभ्या असलेल्या तीन कारवर पडला. यात या तीनही कारचे नुकसान झाले आहे. तसेच येथून रिक्षातून जाणा:या माय लेकींवर देखील याचा काही भाग पडला. यामध्ये देखील्किर्ती सकपाळ (24) यांच्या डोक्याला, खांद्याला दुखापत झाली आहे. तर त्यांची 18 महिन्यांची कन्या नेहा सकपाळ ही देखील यात जखमी झाली असून तिच्या देखील डोक्याला दुखापत झाली असून तिला अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.   जीवीतहानी झाली नसली तरी रिक्षातून जाणारी एक शाळकरी चिमरुडी यात किरकोळ जखमी झाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस, ठाणो महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून ही इमारती रिकामी करण्यात आली असून पालिका ती इमारत तोडण्याची कारवाई करणार आहे. 

 

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाAccidentअपघात