शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशी देखील अंबरनाथ महसूल कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 17:55 IST

येथील तालुका महसूल विभागाच्या  नायब तहसीलदारसह, तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी 10 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहे. तिसऱ्यादिवशी देखील आंदोलन सुरुच राहिल्याने सर्व कामकाज ठप्प झाले आहे.

अंबरनाथ : येथील तालुका महसूल विभागाच्या  नायब तहसीलदारसह, तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी 10 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहे. तिसऱ्यादिवशी देखील आंदोलन सुरुच राहिल्याने सर्व कामकाज ठप्प झाले आहे. या आंदोलनाचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांच्या कामावर होताना दिसत आहे. 

या आंदोलनात कोकण विभागासह राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील अधिकारी - कर्मचारी सहभागी झाली  आहेत. अंबरनाथ तालुका महसूल कर्मचारी संघटनेचे 22 कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत. महसूल विभागीत कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहतात  पण प्रशासकीय कोणतेही काम या आंदोलनादरम्यान करत  नाहीत. आधीच राज्यभरातील पुरवठा कर्मचा-यांनी दहा दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केलेले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासह प्रलंबित असलेल्या आवश्यक मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन छेडले  आहे. 

महसूल लिपिकाचे पदनाम महसूल सहाय्यक करणो,नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे 4300  वरून 4800 करणे, अव्वल कारकून वर्ग -3 या संवर्गाच्या वेतन श्रेणी मधील त्नुटी दूर करणो यासह अन्य मागण्या शासनाने 2014 मध्ये तत्वत:  मान्य करून मागण्या संदर्भात शासन निर्णय निर्गिमत करण्याचे आश्वासन दिले होते. या करीता राज्य कार्यकारिणीने वेळोवेळी पाठपुरावा करून देखील शासन स्थरावर कोणतीच कार्यवाही होत नसल्याने संघटनेने हे असहकार आंदोलन पुकारले आहे, अशी माहिती अंबरनाथ तालुका महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अविनाश राणो यांनी दिली.  कर्मचारयांच्या प्रलंबित मागन्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्याकरिता हे आंदोलन आहे, त्याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन संघटनेचे सचिव प्रशांत कुमावत यांनी केले आहे. या आंदोलनाच्या दुस-या दिवशी देखील कामकाज बंद राहिल्याचे सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडलेली आहेत. 

टॅग्स :Strikeसंप