शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मारुती मंदिरात सेल्फी काढून चोरट्याने लांबवली दानपेटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 21:53 IST

खोपट येथील मारुती मंदिरात चोरीसाठी आलेल्या एका चोरट्याने मंदिरातील मूर्तीसमोर उभे राहून सेल्फी काढल्यानंतर नतमस्तक होऊन दानपेटी लांबविल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद आहे.

ठळक मुद्देखोपट एसटी आगाराजवळील घटनाचोरी सीसीटीव्हीमध्ये कैद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : खोपट येथील मारुती मंदिरात चोरीसाठी आलेल्या एका चोरट्याने मंदिरातील मूर्तीसमोर उभे राहून सेल्फी काढल्यानंतर नतमस्तक होऊन दानपेटी लांबविल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून बुधवारी तक्रार दाखल झाली नव्हती.खोपट एसटी बस डेपोमध्ये कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. तेथून जवळच असलेल्या या मंदिरामध्ये मंगळवारी रात्री चोरट्याने प्रवेश केला. रेकी केल्यानंतर सेल्फी काढून दर्शन घेऊन मंदिरातील दानपेटी घेऊन धूम ठोकली. मंदिरातील सीसीटीव्हीतील हा प्रकार बुधवारी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आपण तक्रार करणार नसल्याचे पुजाऱ्याने सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी