शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील खोपट परिसरात चोरी करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 23:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : खोपट, तसेच कोलबाड परिसरात चोरी करणाºया सलमान अहमद खान (२७, रा. राबोडी, ठाणे ) ...

ठळक मुद्दे दोन चोऱ्यांची उकलराबोडी पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : खोपट, तसेच कोलबाड परिसरात चोरी करणाºया सलमान अहमद खान (२७, रा. राबोडी, ठाणे) याला राबोडी पोलिसांनी शनिवारी अटक केली असून, त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.सलमान याने ९ डिसेंबर रोजी खोपट येथील एका घराच्या खिडकीचे गज वाकवून १२ हजारांची रोकड चोरली होती, तर १२ डिसेंबर रोजी कोलबाड येथील एका दुकानातून ड्रिल मशिन आणि १४ हजारांची रोकड त्याने चोरली होती. या दोन्ही प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अमोल अवताडे, हेमंत खडसरे आणि विलास वसावे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हीतील चित्रणाच्या आधारे सलमान याला १९ डिसेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडून चोरीतील सर्व ऐवज हस्तगत केल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी