शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

केबलवाला असल्याच्या बहाण्याने घरात शिरलेल्या चोरटयाने लांबवले सोन्याचे मंगळसूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 00:46 IST

केबलवाला असल्याचे भासवून घरात शिरलेल्या एका भामट्याने घरातील जेष्ठ महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र चोरुन पळ काढल्याची घटना नुकतीच घडली.

ठळक मुद्दे केबल कनेक्शन तपासणीचाही केला बहाणा ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: केबलवाला असल्याचे भासवून घरात शिरलेल्या एका भामट्याने घरातील जेष्ठ महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र चोरुन पळ काढल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चेंदणी दत्त मंदिर रोडवरील केशव अपार्टमेंट मध्ये ही ६८ वर्षीय वृद्ध महिला तिच्या ७२ वर्षीय पतीसमवेत वास्तव्याला आहे. दरम्यान, ७ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० ते ४ वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास एका भामटयाने त्यांच्या दारावरची बेल वाजवली. या वृद्धेने दरवाजा उघडल्यावर आपण केबलवाला असल्याची त्याने बतावणी केली. सर्व केबल कनेक्शन तपासणीसााठी तसेच जेष्ठ नागरिक असलेल्या ग्राहकांना ५० टक्के डिस्काउंट स्कीमची माहिती द्यायची असल्याचेही त्याने सांगितले. त्यानंतर त्याने या दाम्पत्याला अन्य एका कामामध्ये गुुंतवून घरातील बेडवरील ६.४८ ग्रॅम वजनाचे तीन हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून पोबारा केला. याप्रकरणी १७ डिसेंबर रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस हवालदार पोळ हे करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी