शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-शिंदेसेनेत लागली होती बिनविरोधची चढाओढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 15:15 IST

ठाणे महापालिकेत आपले शिलेदार बिनविरोध निवडून आणण्यासाठी शिंदे सेनेनी दोन दिवस आधाची फिल्डिंग लावली.

ठाणे : कल्याण-डोंबिवलीत भाजपला १४ उमेदवारांना बिनविरोध विजयी करता आल्याने ठाण्यातही बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याकरिता एकनाथ शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले व सात उमेदवार बिनविरोध विजयी झाले. उद्धवसेना व काँग्रेसच्या उमेदवारांनी मैदान सोडल्याने शिंदेसेनेच्या प्रयत्नांना मोठे यश लाभले.

ठाणे महापालिकेत आपले शिलेदार बिनविरोध निवडून आणण्यासाठी शिंदे सेनेनी दोन दिवस आधाची फिल्डिंग लावली. उमेदवारी अर्ज छाननीत विरोधी पक्षातील काही जणांचे अर्ज बाद झाले. त्याचा फायदा शिंदे सेनेला झाला, गुरुवारी रात्री सुरू झालेल्या बैठकीत चार ते पाच उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याची समीकरणे ठरविली.

विरोधी उमेदवारांशी पहाटेच संपर्कपहाटे चार वाजल्यापासून जे शिल्लक उमेदवार आपल्या पक्षातील उमेदवारांसमोर उभे होते, त्यांना गाठण्याची रणनीती ठरविण्यात आली. काही ठिकाणी उद्धवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी ऐनवेळी कच खाल्ल्याचे दिसले. विरोधी पक्षातील उमेदवारांना माघार घेण्यासाठी त्यांच्या घरापासून ते कुठे असतील त्याठिकाणी जाऊन पहाटेच संपर्क साधून भेटीगाठी घेण्यात आल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP-Shinde Sena Rivalry for Unopposed Wins in Kalyan-Dombivli, Thane

Web Summary : BJP secured 14 unopposed wins in Kalyan-Dombivli; Shinde Sena, seven in Thane. Uddhav Sena and Congress candidates withdrew, aiding Shinde Sena's victory. Strategic meetings and early-morning outreach ensured rivals' retreat, solidifying unopposed wins for the ruling alliance.
टॅग्स :Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६BJPभाजपाShiv Senaशिवसेना