शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या स्वीकृत सदस्यांमध्ये माध्यमिकचा एकही शिक्षक नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 02:32 IST

ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या स्वीकृत सदस्यांमध्ये केवळ प्राथमिक शिक्षकांचीच निवड करण्यात आली आहे. मात्र, यामुळे माध्यमिक शिक्षकांमध्ये चांगलाच नाराजीचा सूर उमटला आहे.

भातसानगर : ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या स्वीकृत सदस्यांमध्ये केवळ प्राथमिक शिक्षकांचीच निवड करण्यात आली आहे. मात्र, यामुळे माध्यमिक शिक्षकांमध्ये चांगलाच नाराजीचा सूर उमटला आहे.जिल्हा परिषदेत सध्या शिवसेना-राष्ट्रवादीची सत्ता आहे. यामध्ये शिक्षक संघटनेच्या दोन सदस्यांची निवड ही शिक्षण समितीमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून निवडून आलेले सदस्य करतात. या निवडीत एक प्राथमिक तर एक माध्यमिक, अशा दोन सदस्यांची निवड होणे आवश्यक असल्याचे मत माध्यमिक शिक्षक व्यक्त करतात. मात्र, तसे न होता निवड झालेले दोन्ही सदस्य हे प्राथमिक विभागाचेच असल्याने माध्यमिक शिक्षकांमध्ये कमालीची नाराजी आहे.यामुळे शिक्षकांमध्ये दोन गट पडत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे असून यासाठी संघटना दाद मागणार असल्याचे समजते. वास्तविक, सदस्यांनी तेव्हाच विचारणा करायला हवी होती. सध्या शहापूर तालुक्याचे दोन सदस्य जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य म्हणून निवडले आहेत.आम्ही शासकीय आदेशानुसार स्वीकृत सदस्यांमध्ये दोन प्राथमिक शिक्षकांची निवड केली आहे. जर माध्यमिकचा शिक्षक घ्यायचा आदेश आला, तर त्यांचाही समावेश यात नक्की करू. - मंजूषा जाधव,जिल्हा परिषद अध्यक्षास्वीकृत सदस्यांमध्ये एक प्राथमिक, तर एक माध्यमिक वा उच्च माध्यमिक शिक्षकांमधून निवड करणे गरजेचे होते. मात्र, तसे न होणे हा माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षकांवर अन्याय आहे. - विजय घोडविंदे, अध्यक्ष, ठाणे जिल्हा विनाअनुदानित संघटना

टॅग्स :Teacherशिक्षक