शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महाकाय अजगराच्या व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेला उधाण अन् मग... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 19:30 IST

कसारा परिसरात अजगर आणि नागांसह वन्यजीवाचे वास्तव्य...

कसारा - शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एक महाकाय आजगर रस्ता ओलांडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. हा व्हिडिओ कसारा भागातील असल्याची जोरदार चर्चा  सुरू होती. अशीच चर्चा अन्य शहरांतही होती. या व्हायरल व्हिडिओसंदर्भात तरुणाईने विविध तर्क लावले. हा अजगर कसाऱ्यातील वनविभागाच्या हद्दीत असल्याची जोरदार चर्चा होत होती.

या व्हायरल व्हिडिओसंदर्भात माहिती घेतली असता हा व्हिडिओ चुकीचा व फेक असल्याचे निष्पन्न झाले. या व्हिडीओसंदर्भात आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने, तसेच या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सदस्यांनी रात्री 9.30 ते 11 दरम्यान कसारा फाट्यावरील नर्सरी नजीकच्या परिसरात मोठ्या बॅटरीच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना कुठल्याही प्रकारचे वन्यजीव वा त्याचे निशाण आढळून आले नाही. शाम धुमाळ, अक्षय राठोड, विनोद आयरे, प्रसाद दोरे यांनी हा शोध घेतला. अजगर नसल्याची खात्री झाल्यावर याबाबत ची माहिती नेट कऱ्यांना देण्यात आली...

कसारा परिसरात अजगर आणि नागांसह वन्यजीवांचे वास्तव्य - कसारा परिसरातील नर्सरी पॉईंटसह अनेक ठिकाणी 8 ते 10 फुटांचे अजगर, नाग, फोडसा आणि धामण जातीचे वन्यजीव, तथा बिबट्या सारख्या वन्य प्राण्यांचे वास्तव मोठ्या प्रमाणात आहेत. परिणामी कसारा सह परिसरात होत असलेली जंगलतोड व समाजकंटकांकडून जंगलात लावले जाणारे वणवे या मुळे जंगलातील वन्यजीव व वन्यप्राणी पाण्याच्या ठिकाणी तसेच रस्त्यावर येत आहेत. कसारा परिसरातील जंगलतोड,व वणवे आटोक्यात आले तर वन्य जीवांची घुसमट थांबू शकते.

वनविभागचे आव्हान... -दरम्यान व्हायरल व्हिडिओमुळे विविध तर्क वितर्क लावले जात असताना अनेक अफवाही पसरल्या. आपल्या परिसरात वन्यजीव व वन्यप्राणी यांचे प्रस्थ मोट्या प्रमाणात आहे. यामुळे आपण वन्याजिवांची काळजी घ्यायला हवी आणि आपण सुरक्षित रहावे, असे आवाहन वनविभगाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणेforest departmentवनविभागforestजंगलsnakeसाप