शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी जॅमरसह दुचाकी पळवली, पोलिसांनी पाठलाग करत दोघांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 19:00 IST

वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून दुचाकीला लावलेल्या जॅमरसह दुचाकी पळवणाऱ्या दोघांना पाठलाग करून पकडले.

मीरारोड - वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून दुचाकीला लावलेल्या जॅमरसह दुचाकी पळवणाऱ्या दोघांना पाठलाग करून पकडले. त्यांच्या विरुद्ध मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल केला आहे .

शुक्रवार २५ मार्च रोजी वाहतूक पोलीस लक्ष्मण शिंदे हे महिला पोलीस सपना थोरात व मेट्रोचे ट्राफिक वार्डन नरेश बामणे, वंदना गोरे असे सायंकाळी कनकिया नाक्या वर कर्तव्यावर होते. यावेळी हॉटेल मनी पॅलेसजवळ दुचाकी वरून दोघे चालले होते. चालकाने हेल्मेट घातले नसल्याने पोलिसांनी त्यांना थांबवले. त्यांच्याकडे वाहन परवाना मागितला असता तोदेखील नव्हता. पोलिसांनी दंड भरा सांगितले तर दंड भरणार नाही असे उद्धट व उलट उत्तर दिले, त्यामुळे पोलिसांनी दुचाकी बाजूला घेत त्याला सरकारी जॅमर लावले.

त्यानंतर शिंदे हे वाहतुकीच्या नियंत्रण कामात व्यस्त झाले, तेव्हा काहीवेळाने वॉर्डनने येऊन सांगितले की, दुचाकीस्वारांनी जॅमरसह दुचाकी पळवून नेली. यानंतर शिंदे यांनी सहकाऱ्यांसह पाठलाग करत रसाज सर्कल येथे दोघांना पकडले. या प्रकरणी एजाज युसुफ सय्यद (२२, रा . केरोलीन बिल्डींग, हटकेश) व एतेशाम रिजवान खान (२०, रा . अलमेल अपार्टमेंट, पटेल कॉम्प्लेक्स, काशीमीरा) या दोघांविरोधात नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे