शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आमदार पुत्राच्या शोधासाठी ‘लूक आउट’ करणार जारी

By जितेंद्र कालेकर | Updated: February 9, 2024 09:28 IST

गोळीबारानंतर परदेशात पलायन केल्याचा संशय

जितेंद्र कालेकरठाणे : हिललाइन पोलिस ठाण्यातच आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणात फरार आरोपी आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव (२५), त्यांचा समर्थक  नागेश बडेराव (३०) यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. हे दोघे  भारताबाहेर पळून गेल्याची माहिती निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध लूक आउट नोटीस जारी केली जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली. 

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागातील ६ वेगवेगळ्या पथकांमार्फत (एसआयटी) गाेळीबार प्रकरणाचा तपास सुरू आहे. आ. गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्यात १० ते १२ वर्षांपासून पूर्ववैमनस्य आहे. अंबरनाथमधील द्वारली गावातील जमिनीच्या वादाचे हे कारण तत्कालीन असले तरी ते अनेक वेळा  वेगवेगळ्या कारणांमुळे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ज्या कंपनीकडे या वादग्रस्त जमिनीचा ताबा आहे, त्या कंपनीमध्ये आ. गायकवाड यांचे पुत्र वैभव हे भागीदार आहेत. जमिनीचा ७-१२ कंपनीच्या नावे आहे. त्यामुळे जमिनीचा आपल्याकडे रीतसर ताबा असून, महेश हे जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप 

आ. गायकवाड यांनी तपास पथकाकडे केला. याउलट,  संबंधित जमीन महारवतनी असूनही शेतकऱ्यांना योग्य मोबदला न देता फसवणुकीने जमीन ताब्यात घेतल्याचा आरोप महेश यांनी केल्याचे तपासात निदर्शनास आले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस