शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

भिवंडीत टोलेजंग इमारतीच्या लिफ्टने घेतला दोघांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 08:35 IST

शहरातील वंजारपट्टी मिल्लतनगर येथे टोलेजंग १४ मजली अंबर हाइट इमारतीचे बांधकाम सुरू आहे.

भिवंडी : शहरातील मिल्लतनगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. जलालुद्दीन खान (वय २४) व ओमप्रकाश गौतम (वय ४१) अशी मृतांची नावे आहेत.शहरातील वंजारपट्टी मिल्लतनगर येथे टोलेजंग १४ मजली अंबर हाइट इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथे बुधवारी कामगार काम करीत असताना तळमजल्यावरून इमारतीच्या वरच्या मजल्यावर कामासाठी लिफ्टने जात हाेते. त्यावेळी सातव्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली कोसळली. या दुर्घटनेत या दाेन कामगारांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर इतर कामगारांनी जखमी कामगारांना सरकारी रुग्णालयात नेले; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात उशिराने आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.विशेष म्हणजे निजामपुरा पोलीस ठाण्यात या घटनेप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली, तरी कामगारांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता देण्यास तसेच कामगारांच्या सुरक्षिततेच्या हमीत कसूर केल्याने बांधकाम व्यावसायिक अथवा कंत्राटदारांवर गुन्हा दाखल होणार का?याकडे इतर कामगारांचे लक्ष लागले आहे.  

सुरक्षेकडे दुर्लक्षभिवंडीत सध्या अनेक इमारतींची बांधकामे सुरू असून व्यावसायिक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कंत्राटदारांमार्फत, नाका कामगारांकडून इमारतींची कामे करून घेतात. मात्र या कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याची बाब या दुर्घटनेतून पुन्हा समोर आली. 

 

टॅग्स :thaneठाणेDeathमृत्यू