शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बापाने पोटच्या पोरीवर केला अत्याचार; गुन्हा दाखल होताच उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन

By पंकज पाटील | Updated: October 28, 2023 18:36 IST

Badlapur News: बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बापाने आपल्या दहा वर्षाच्या चिमुकलीवर सहा महिने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपावरून मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच बापाने रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली आहे.

- पंकज पाटील बदलापूर - बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बापाने आपल्या दहा वर्षाच्या चिमुकलीवर सहा महिने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपावरून मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच बापाने रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे पोलीस या दोन्ही घटनांचा तपास करीत आहे. बदलापूर पश्चिम परिसरात राहणाऱ्या एका रिक्षा चालकाचे आपल्या प्रियसी बरोबरच लग्न झाले होते. त्यानंतर त्या दोघांनाही एक मुलगी आणि एक मुलगा असे आपत्य होते.

घरची परिस्थिती बेताची असल्याने मुलांची आई नोकरीसाठी दुबईला निघून गेली होती तर मुलांची जबाबदारी बापावर सोपवली होती. याच दरम्यान या बापाने आपल्या दहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची बाब समोर आली. संबंधित पीडित मुलीने या प्रकाराची माहिती आपल्या आजीला दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. आजीने लागलीच आपल्या मुलीला झालेल्या घटनांची माहिती दिली आणि तात्काळ दुबईहून भारतात येण्यास सांगितले. पीडित मुलीची आई भारतात येतात तिने मुली सोबत संवाद साधल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याची कबुली दिली. त्यानंतर पीडित मुलगी आणि तिची आई पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित बापाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

 एकीकडे गुन्हा दाखल होत असताना दुसरीकडे घाबरलेल्या बापाने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. आत्महत्या पूर्वी संबंधित बापाने मोबाईलवर व्हिडिओ बनवून तो मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवला असून त्या व्हिडिओची देखील पोलीस चौकशी करीत आहेत. एकीकडे मुलीवर अत्याचार आणि दुसरीकडे अत्याचार करणाऱ्या बापाने आत्महत्या केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी लागली आहे. अत्याचार प्रकरणी बदलापूर पोलीस तपास करीत असून आत्महत्या प्रकरणी रेल्वे पोलीस तपास करीत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbadlapurबदलापूर