शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत हरवलेल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याचे मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडले

By नितीन पंडित | Updated: January 28, 2024 19:30 IST

रविवारी दोन दिवसानंतर या चिमुरड्याचा मृतदेह इमारतीच्या पाण्याच्या टाकीत आढळून आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : शहरातील वाजा मोहल्ला येथील पालिका कर्मचारी कॉलनी मध्ये राहणारा तीन वर्षीय चिमुरडा शुक्रवारी हरवल्याची घटना घडली होती. रविवारी दोन दिवसा नंतर या चिमुरड्याचा मृतदेह इमारतीच्या पाण्याच्या टाकीत आढळून आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विद्यांश गोपाळ चौहान वय ३ वर्षे असे पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाकलेल्या चिमुरड्याचे नाव आहे.

विद्यांश हा आपले आई वडील व आजी आजोबांसोबत राहत होता. शुक्रवारी दुपारी पाऊणे चार वाजताच्या सुमारास विद्यांश घरा बाहेर पडला होता. परंतु तो घरी न आल्याने व परिसरात शोध घेऊन ही न सापडल्याने आई  ममता चौहान यांनी दिलेल्या तक्रारी वरून भिवंडी शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.रविवारी त्याचा मृतदेह राहत्या इमारतीच्या जिन्या खाली असलेल्या पाण्याच्या टाकीत सापडला. सदर मृतदेह स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात शिवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून शहर पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.