शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेच्या स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांच्या  राहुटय़ा दोन दिवसांपासून उल्हासनदीच्या परिसरात

By सुरेश लोखंडे | Updated: February 2, 2018 20:23 IST

जिल्ह्यातील विविध शाळांमधील सुमारे ४०० पेक्षा अधिक स्काऊट्स गाईडच्या विद्यार्थ्यांसह सुमारे ५५ शिक्षकांचे जिल्हास्तरीय कॅम्प आयोजित केला.  कल्याण तालुक्यातील वरपगांव येथील सेक्रेड हर्ट स्कूलच्या डोंगरमाथ्याच्या पायथ्याशी जिल्हा भरातील स्काऊट्स, गाईड्स नदी परिसरातील थंडीच्या गारव्यात चार दिवशीय जिल्हा कॅम्पमध्ये सहभागी झाले आहेत. 

ठळक मुद्देजंगल परिसरात वास्तव्यास  राहून या कॅम्पमध्ये स्वावलंबनासह विविध धडे घेत आहेत. या चार दिवशीय कॅम्पमध्ये  विद्यार्थ्यांना पहाटेपासून विविध कार्यक्रमात सहभागी करून घेत अनोखा अनुभववातानुकुलित घरासह वर्गात घालणारे शहरी विद्यार्थी निसर्गाच्या या सानिध्यात येऊन जीवनातील मोठा अनुभव  प्राप्त करीत जीवन समृध्द करीत असल्याचे मार्गदर्शन

ठाणे : येथील भारत स्काऊट्स गाईड्स जिल्हा संस्था, ठाणे यांनी जिल्ह्यातील विविध शाळांमधील सुमारे ४०० पेक्षा अधिक स्काऊट्स गाईडच्या विद्यार्थ्यांसह सुमारे ५५ शिक्षकांचे जिल्हास्तरीय कॅम्प आयोजित केला आहे. सुमारे दोन दिवसापासून  सध्याच्या या गुलाबी थंडीत विद्यार्थ्यांसह शिक्षक रात्रंदिवस राहुटीमध्ये वास्तव्यास राहून उल्हासनदी परिसरातील निसर्ग सैदर्याचा लाभ घेत आहेत. 

 कल्याण तालुक्यातील वरपगांव येथील सेक्रेड हर्ट स्कूलच्या डोंगरमाथ्याच्या पायथ्याशी जिल्हा भरातील स्काऊट्स, गाईड्स नदी परिसरातील थंडीच्या गारव्यात चार दिवशीय जिल्हा कॅम्पमध्ये सहभागी झाले आहेत. गटागटात विभागलेले विद्यार्थ्यांनी स्वत: राहुटी तयार करून आपल्या वास्तव्याची व्यवस्था केली आहेत. जंगल परिसरात वास्तव्यास  राहून या कॅम्पमध्ये स्वावलंबनासह विविध धडे घेत आहेत. या चार दिवशीय कॅम्पमध्ये  विद्यार्थ्यांना पहाटेपासून विविध कार्यक्रमात सहभागी करून घेत अनोखा अनुभव प्राप्त करून दिला जात आहे. 

शहरातील सिमेंटच्या रस्त्यांवर, वाहनांवर फिरणारा विद्यार्थी या कॅम्पमध्ये येऊन मातीच्या सहवासातील अनुभव घेऊन इतरांपुढे आदर्शन घालून देत  असल्याचे प्रतिपादन ठाणे भारत स्काऊट-गाईडचे अध्यक्ष केदार जोशी, यांनी या प्रसंगी घेतलेल्या कार्यक्रमाप्रसंगी  केले. तर सतत दैनंदिन जीवन वातानुकुलित घरासह वर्गात घालणारे शहरी विद्यार्थी निसर्गाच्या या सानिध्यात येऊन जीवनातील मोठा अनुभव  प्राप्त करीत जीवन समृध्द करीत असल्याचे मार्गदर्शन स्काऊट-गाईडचे जिल्हा मुख्य आयुक्त  अशोक मिसाळ यांनी केले. तर शहरात वास्तव्यास असलेल्याना गरज असलेल्या डी व्हिटामीन मिळवण्यासाठी शुध्द हवामानातील कोवळ्या उन्हाची गरज आहे. त्यासाठी या सारखे कॅम्ल लावून  सुदृढ व निरोगी आरोग्य ठेवण्याची गरज सेक्रेड हर्ट स्कूलचे सीईओ अल्बीन अॅन्थोनी यांनी व्यक्त केली. यावेळी शिक्षक परिषदेचे वेणु कडू यांच्यासह अन्यही मान्यवरांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे जिल्हा संघटक संतोष दुसाने, निझार विराणी, केशव चौधरी,  आदींसह शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची रात्रंदिवस काळजी घेत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार