शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकर रविवारी या मार्गाने बिनधास्त धावणार, मॅरेथॉनमार्गावर अशी असेल व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 12:56 IST

Mahamarathon : ठाणेकरांमध्ये मुंबई महामॅरेथॉनच्या मार्गाबद्दल कमालीची उत्सुकता आहे आणि उत्सुकता जसजसे दिवस जवळ येत आहे तसतशी शिगेला पोहोचली आहे.

ठाणे : ठाणेकरांमध्ये मुंबई महामॅरेथॉनच्या मार्गाबद्दल कमालीची उत्सुकता आहे आणि उत्सुकता जसजसे दिवस जवळ येत आहे तसतशी शिगेला पोहोचली आहे. आपण नेमके कोणत्या मार्गावरुन धावणार याची विचारणा ठाणेकर करीत होते. त्याचा सस्पेन्स अखेर संपला आहे. वेगवेगळ्या अंतराच्या या चार अंतराच्या महामॅरेथॉनमध्ये धावपटू कोणत्या मार्गाने धावणार याची माहिती जाहीर झाली आहे. त्यामुळे येत्या रविवारी ठाणेकर बिनधास्त धावणार आहेत. 

असा असेल महामॅरेथॉनचा मार्ग२१ किमी रेमंड कंपनी गेट - उपवन तलाव - बिर्सा मुंडा चौक - वसंत विहार - हिरानंदानी मेडोज - नीळकंठ ग्रीन्स - मुल्ला बाग ते पुन्हा रेमंड कंपनी गेट १० किमी अंतर रेमंड कंपनी गेट - उपवन तलाव - बिर्सा मुंडा चौक - वसंत विहार सर्कल - ८४ कल्पवृक्ष इमारतीपासून पुन्हा रेमंड कंपनी गेट५ किमी अंतररेमंड कंपनी गेट - उपवन तलाव - पायलादेवी मंदिरापासून पुन्हा रेमंड कंपनी गेट३ किमी अंतररेमंड कंपनी गेट - शिवाईनगर - सिझन बँक्वेटपासून पुन्हा रेमंड कंपनी गेट-

विविध मार्गांवर असेल एन्टरटेनमेंट झोनधावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध संस्थांचे एन्टरटेनमेंट झोन असणार आहेत. अभिनय कट्ट्याच्यावतीने लावणी आणि गीतांचे सादरीकरण, ठाणे महापालिकेच्यावतीने जिन्मॅस्टीक्सचे प्रात्यक्षिक, आर एन डान्स अँड फिटनेसच्यावतीने झुंबा, स्वत्वच्यावतीने ड्रमवादन, डॉ. पल्लवी नाईक यांच्यावतीने भरतनाट्यम, थिराणी शाळेचे बँड वादन, राज वनमाळी आणि ग्रुप आणि सुरज डान्स ग्रुपच्यावतीने विविध बॉलीवूड गाण्यांवर नृत्यांचे सादरीकरण, स्वस्तिक शिवकालीन शस्त्रकला पथक ठाणे यांचे लाठीकाठीचे सादरीकरण, संगीतप्रेमी परिवाराच्यावतीने सादरीकरण. 

मॅरेथॉनमार्गावर  अशी असेल व्यवस्था१ ते २१ किमीच्या अंतरावर दहा ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल.४ ठिकाणी टॉयलेट८ ॲम्ब्युलन्स असणार१४  फिजीओथेरपिस्ट असणार६ ठिकाणी मेडीकल झोन८  ठिकाणी प्रथमोपचार किट तसेच फायर ब्रिगेड आपल्या सेवेत उपलब्ध असणार

टॅग्स :Marathonमॅरेथॉनthaneठाणे