शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Thane: ठाण्यात वेफर्स कंपनीला आग, सुटीमुळे कामगार बचावले, चार सुरक्षा रक्षकाची सुखरुप सुटका

By जितेंद्र कालेकर | Updated: October 2, 2024 21:02 IST

Wafers Company Fire in Thane: ठाण्याच्या वागळे इस्टेट हनुमान नगरातील वेंकटरमना फूड मे. स्पेशलिटीज लिमिटेड या वेफर्स आणि किस बनविण्याच्या कंपनीला बुधवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास लागल्याची घटना घडली.

- जितेंद्र कालेकर ठाणे - ठाण्याच्या वागळे इस्टेट हनुमान नगरातील वेंकटरमना फूड मे. स्पेशलिटीज लिमिटेड या वेफर्स आणि किस बनविण्याच्या कंपनीला बुधवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास लागल्याची घटना घडली. कंपनीतील चार सिलींडरच्या स्फाेटांमुळे ही आग आणखीनच भडकली. सुटीमुळे कामगार बचावले असून डयूटीवरील एका सुरक्षा रक्षकाचीही सुखरुप सुटका केल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

वेंकटरमना फूड मे. स्पेशलिटीज लिमिटेड या कंपनीला दुपारी आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाण्यातील वागळे इस्टेट येथील ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबासह सात टॅंकर, कल्याण डाेंबिवलीचे दाेन, भिवंडी निजामपुराचा एक, मीरा भाईंदरचे दाेन तसेच खासगी सहा टॅंकरच्या मदतीन ही आग आटाेक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. यावेळी हायराईझ फायर वाहनासह, जम्बो वॉटर टँकर वाहन आणि रेस्क्यू वाहनाचाही उपयाेग करण्यात आला. कंपनीतील कागदी सामान, वेफर्स बनविण्यासाठी ठेवलेला तेलाचा साठा आदींनी अचानक पेट घेतला हाेता. त्यात चार सिलींडर्सचाही स्फाेट झाल्यामुळे ही आग आणखीनच भडकल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवानांनीही यावेळी मदतकार्य केले. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास म्हणजे सुमारे साडे चार तासांनी ही आग आटाेक्यात आली. यावेळी गांधी जयंतीनिमित्तच्या सुटीमुळे कंपनीतील सर्व कामगार बचावले. तर कंपनीतील चार सुरक्षा रक्षकांची सुखरुप सुटका केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या आगीचे नेमके कारण समजू शकले नसल्याचेही अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेfireआग