शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Thane: दोन किलो चरससह दोघेजण ठाण्यात जेरबंद, वागळे इस्टेट गुन्हे शाखेची कामगिरी

By अजित मांडके | Updated: August 26, 2023 16:09 IST

Crime News: चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या बिहारमधील प्रशांत कुमार रामबाबू सिंग (२७) आणि प्रेमशंकर लक्ष्मीनारायण ठाकूर (२३) या दुकलीला ठाणे शहर पोलिसांच्या वागळे इस्टेट गुन्हे शाखेने जेरबंद केले.

- अजित मांडके ठाणे - चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या बिहारमधील प्रशांत कुमार रामबाबू सिंग (२७) आणि प्रेमशंकर लक्ष्मीनारायण ठाकूर (२३) या दुकलीला ठाणे शहर पोलिसांच्या वागळे इस्टेट गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून ३० लाख रुपये किंमतीचे दोन किलो ६० ग्रॅम वजनाचा चरस जप्त केला आहे. तसेच त्यांच्याकडे नेपाळी चलन नोटा मिळाला असून तो चरस ही त्यांनी नेपाळ मधून आणल्याचे प्रथम दर्शी समोर आले आहे. तर येत्या २९ ऑगस्ट २०२३ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे रेल्वे स्टेशन, कोपरी पूर्व येथील रस्त्यावर दोघे जण चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वागळे इस्टेट गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्यानुसार, त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील दोन किलो ६० ग्रॅम वजनाचा चरस जप्त केला. त्यांनी अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या फायदयाकरीता कब्ज्यात बेकायदेशिररित्या बाळगल्याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थthaneठाणे