शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे : पुढील महिन्यात स्पष्ट होणार प्रभाग रचनेचे चित्र, एप्रिल अखेर निवडणुका लागण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 17:59 IST

पुढील महिन्यापासून ठाणो महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधुम सुरु होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

ठाणे  : पुढील महिन्यापासून ठाणो महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधुम सुरु होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पुढील महिन्यात म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी प्रभाग रचना जाहीर करण्याच्या सुचना राज्य निवडणुक आयोगाने ठाणे महापालिकेला दिलेल्या पत्रत केल्या आहेत. त्यानंतर महिनाभरात महापालिका क्षेत्नातील प्रभागांच्या सीमा २ मार्च नंतर निश्चित होण्याची शक्यता असून त्यानंतरच ख:या अर्थाने महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. एकूणच एप्रिल अखेर पर्यंत महापालिकेच्या निवडणूका लागण्याची शक्यता यातून दिसत आहे. त्यातही राज्य निवडणुक आयोगाने सादर केलेल्या पत्रत प्रभाग क्रमांक ४४ हा सर्वाधिक मोठा वॉर्ड असणार असून येथून पालिकेवर चार नगरसेवक निवडून जाणार आहेत.   

बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार ठाणे महापालिकेने यापूर्वीच प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. त्यानुसार प्रभागांची संख्या, एकूण लोकसंख्या तसेच सदस्यसंख्या देखील निश्चित करण्यात आली आहे. ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने ओबीसी प्रवर्गाची लोकसंख्या सोडून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची लोकसंख्या देखील निश्चित करण्यात आली आहे. 

ओबीसी प्रवर्गातील आकडेवारी ही संबंधित मागासवर्ग आयोगाला सादर करण्यात येणार असून त्यांच्या शिफारशी या राज्य या निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. मात्र त्यांच्या शिफारशी येण्यास विलंब लागणार असल्याने तोपर्यंत ठाणे पालिका क्षेत्रातील प्रभागांच्या सीमा निश्चित करण्यासंदर्भातील पत्र राज्य निवडणूक आयोगाने ठाणे महापालिकेला दिले आहे. त्यामुळे १ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून यासंदर्भातील विवरण पत्र निवडणूक आयोगाला सादर करावे लागणार आहे. 

ओबीसी प्रवर्गातील आकडेवारी ही संबंधित मागासवर्ग आयोगाला सादर करण्यात येणार असून त्यांच्या शिफारशी या राज्य या निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. मात्र त्यांच्या शिफारशी येण्यास विलंब लागणार असल्याने तोपर्यंत ठाणे पालिका क्षेत्रातील प्रभागांच्या सीमा निश्चित करण्यासंदर्भातील पत्र राज्य निवडणूक आयोगाने ठाणे महापालिकेला दिले आहे. त्यामुळे १ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून यासंदर्भातील विवरण पत्र निवडणूक आयोगाला सादर करावे लागणार आहे. 

ठाणे महापालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या -  १८,४१,४८८अनुसूचित जाती लोकसंख्या -१२६००३अनुसूचित जमाती लोकसंख्या -४२६९८एकूण प्रभागांची संख्या- ४७

निवडून जाणाऱ्या एकूण सदस्यांची संख्या -१४२अनुसूचित जाती - १०अनुसूचित जमाती -३सर्वसाधारण -१२९

किती प्रभाग वाढले - १४किती सदस्यसंख्या वाढली- १२

महिलांसाठी आरक्षित जागा - ७१अनुसूचित जाती-५अनुसूचित जमाती-२सर्वसाधारण- ६४ प्रभाग क्रमांक ४४ सर्वाधिक मोठा प्रभाग, ४ सदस्य निवडून जाणारठाणे महापालिकेची निवडणूक ही तीन सदस्यीय पद्धतीने होणार असली तरी एकूण ४७ प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक ४४ हा सर्वाधिक मोठा प्रभाग असून या प्रभागाची लोकसंख्या तब्बल ५७ हजारांच्या घरात आहे. त्यामुळे या ठिकाणी तीन सदस्यांच्या ऐवजी चार सदस्य निवडून जाणार आहेत. इतर प्रभागांमधील लोकसंख्या ही ३५ हजारांपासून ४६ हजारांच्या घरात आहे. मात्र प्रभाग क्रमांक ४४ हा जास्त लोकसंख्येचा प्रभाग असल्याने या प्रभागाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाElectionनिवडणूक