शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Thane: ठाणेकर लाडक्या बहिणीं अर्जासाठी सेतूच्या रांगेत ताटकळत!

By सुरेश लोखंडे | Updated: July 2, 2024 19:36 IST

Thane News: राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही याेजना महिलांसाठी लागू केली आहे. त्यापाेटी दरमहा दीड हजार रूपये मिळणार आहे. या रकमेचा लाभ मिळावा यासाठी ठाणे तहसीलदार कार्यालयाजवळील सेतू कायार्लयाच्या खिडकीवर अर्ज घेण्यासाठी शेकडाे ठाणेकर बहिणींनी आज सकाळपासून एकच गर्दी केली.

- सुरेश लोखंडेठाणे  - राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही याेजना महिलांसाठी लागू केली आहे. त्यापाेटी दरमहा दीड हजार रूपये मिळणार आहे. या रकमेचा लाभ मिळावा यासाठी ठाणे तहसीलदार कार्यालयाजवळील सेतू कायार्लयाच्या खिडकीवर अर्ज घेण्यासाठी शेकडाे ठाणेकर बहिणींनी आज सकाळपासून एकच गर्दी केली. या याेजनेचा अर्ज एकाच खिडकीवर वाटप हाेत असल्यामुळे ही रांग पुढ सरकत नसल्यामुळे महिला तासनतास एकाच ठिकाणी ताटकळत उभ्या असल्याचे वास्तव मंगळवारी पहायला मिळाले.

 ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही याेजना अवघ्या एका दिवसातच लाेकप्रिय झाली. या याेजनेव्दारे दरमहा दीड हजार रूपये मिळणार असल्यामुळे पात्र महिलांनी येथील बाजारपेठेतील तहसीलदार कार्यालयाच्या सेतूवर गर्दी केली. सेतूच्या खिडकीपासून ते या प्रांगणाच्या प्रवेशव्दारापर्यंत असलेल्या महिलांची रांग सर्वाचे लक्ष वेधून घेत हाेती. अर्ज वाटपाचा आज दुसरा दिसून असूनही गर्दी वाढलेली हाेती. पहिल्या दिवशी दीड हजार पेक्षा जास्त अर्ज वाटप झाले. आजची गर्दी बघता दाेन ते तीन हजार अर्ज वाटप करावे लागणार असल्याचे या सेतू कार्यालयाचे निशांत मांबळे यांनी लाेकमतला सांगितले. उत्पान्नाचा दाखला आणि रहिवाशी दाखल्यासाठी या महिलांकडून या खिडकीवर गर्दी केली हाेती.

या याेजनेसाठी दाेन लाख ५० हजार पेक्षा कमी उत्पन्न असायला हवे व महाराष्ट्राचा रहिवाशी असलेले आदिवास दाखला लागत आहे. त्यासाठी ही गर्दी झाली. अर्ज दाखल करण्याची मुदत १५ जूनपयंत असल्याचे लक्षात घेऊन ठाणेकर महिलांनी सेतू कार्यालयात एकच गर्दी केली. पण ही मुदत वाढ मिळणार असल्याचे ऐकायला मिळत असतानाही महिला अर्जासाठी रांगेत ताटकळत हाेत्या. या गर्दीस अनुसरून ठाणे शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक ठाणे तहसीलदारांनी सायंकाळी बाेलून त्यांच्या कार्यालयांमध्ये या दाखल्यांसाठी शिबीर लावण्यास अनुसरून चर्चा झाल्याचे मांबळे यांनी सांगितले. अर्ज घेण्यासाठी ऐवढी गर्दी झाली असून दाखले घेण्यासाठी या महिलांची गर्दी वाढणार आहे. त्यावर वेळीच मात करण्यासाठी ठिकठिकाणी दाखले वाटप शिबीर लावून त्वरीत अर्ज देण्चयाचे नियाेजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी राजकीय पक्ष व त्यांच्या कार्यालय प्रतिनिधीचे सहकार्य घेतले जाणार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :thaneठाणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार