शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Thane: दारूसाठी पैसे न दिल्याने ठाण्यात टेम्पो चालकाची चाकूने भोसकून हत्या, दारुड्या आरोपीस अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: October 22, 2023 23:11 IST

Thane: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून सनी धर्मवीर बैद (३२ , रा. भैय्यापाडा रामनगर, वागळे इस्टेट, ठाणे) या मद्यपीने विजय विक्रमादित्य चौहान (२९) या टेम्पो चालकाची धारदार सुर्याने पोटात चाकू भोसकून हत्या केल्याची घटना रविवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडली.

- जितेंद्र कालेकर   ठाणे  - दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून सनी धर्मवीर बैद (३२ , रा. भैय्यापाडा रामनगर, वागळे इस्टेट, ठाणे) या मद्यपीने विजय विक्रमादित्य चौहान (२९) या टेम्पो चालकाची धारदार सुर्याने पोटात चाकू भोसकून हत्या केल्याची घटना रविवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडली. यातील आरोपी सनी याला श्रीनगर पोलिसांनी अवष्घ्या काही तासांमध्येच अटक केली असून त्याला २६ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

यातील विजय चौहान हा २२ ऑक्टोबर रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास रामनगर भागातील डगलाईनच्या नाल्याजवळ लघुशंका करण्यासाठी गेला होता. यावेळी सध्या बेकार असलेला चालक सनी बैद हा चालक दारूच्या नशेत आला. त्याने विजयकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावेळी विजयने पैसे देण्यास नकार दिला. याचाच राग आल्याने सनी याने धारदार सुरा विजयच्या पोटात भोकसून त्याला गंभीर जखमी केला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पकाने आरोपी सनी याला अटक करुन त्याच्याकडील रक्ताने माखलेला सुराही जप्त केला.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी