शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेच्या तणावामुळे 'तो' घरातून पळाला; दोन दिवस राहिला रेल्वे स्टेशनवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 06:40 IST

दहावीच्या परीक्षेचा तणाव आणि त्यामुळे खेळायलाही मिळत नसल्याच्या कारणाने शाळेतून बेपत्ता झालेला साहिल राणे (१५) ठाणे रेल्वेस्थानकात सापडला आहे.

- जितेंद्र कालेकरठाणे : दहावीच्या परीक्षेचा तणाव आणि त्यामुळे खेळायलाही मिळत नसल्याच्या कारणाने शाळेतून बेपत्ता झालेला साहिल राणे (१५) ठाणे रेल्वेस्थानकात सापडला आहे. पंजाबमध्ये असलेल्या बहिणीने त्याची समजूत घातल्यानंतर तो शनिवारी सुखरूप घरी परतल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.वागळे इस्टेट परिसरात राहणारा साहिल २५ आॅक्टोबर रोजी सकाळी नौपाड्यातील शाळेत परीक्षेसाठी गेला होता. पेपर झाल्यानंतर दुपारी तो घरी परतणे अपेक्षित होते. पण, तो घरी परतलाच नाही. तो ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक-६ वर रेंगाळत राहिला. इकडे त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध करूनही तो न सापडल्याने अखेर त्याच्या अपहरणाची तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात कुटुंबीयांनी दाखल केली. दरम्यान, परीक्षेच्या टेन्शनमुळे आपण घराबाहेर पडल्याचा मेसेज त्याने मोहाली, पंजाबमधील बहिणीला व्हॉट्सअ‍ॅपवरून केला. या मेसेजवरून बहिणीने फोन करून त्याची समजूत घातली. हा प्रकार त्याचे वडील महेश राणे यांना समजल्यानंतर त्यांनी त्याला ठाणे रेल्वे स्थानकातून घरी आणले.दोन दिवस पाण्यावरचसाहिल घराबाहेर पडल्यानंतर त्याने दोन दिवस ठाणे रेल्वेस्थानक परिसरात फिरून काढले. या काळात त्याच्याकडे मोजकेच पैसे असल्याने तो केवळ पाण्याची बाटली विकत घेऊ शकला. फक्त पाण्यावरच दोन दिवस काढल्याचे त्याने चौकशीत सांगितले.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीthaneठाणे