शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

Thane: कामगार हॉस्पिटलचा स्लॅबचा भाग कोसळला; एक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 15:07 IST

Thane News: वागळे इस्टेट येथील कामगार हॉस्पिटलच्या तिसऱ्या माळ्यावरील टेरेस च्या सुरक्षारक्षक भिंतीचा स्लॅबचा भाग कोसळल्याची घटना बुधवारी दुपारी १ वाजून १० मिनिटांच्या सुमारास घडली.

 ठाणे - वागळे इस्टेट येथील कामगार हॉस्पिटलच्या तिसऱ्या माळ्यावरील टेरेस च्या सुरक्षारक्षक भिंतीचा स्लॅबचा भाग कोसळल्याची घटना बुधवारी दुपारी १ वाजून १० मिनिटांच्या सुमारास घडली. या घटनेत ७३ वर्षीय विमल शेट्ये या किरकोळ जखमी झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

ठण्यातील कामगार हॉस्पिटलचा स्लॅब पडल्याची माहिती मिळताच,  घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व ठाणे महानगपालिकेचे सहाय्यक आयुक्त लोकमान्य सावरकर प्रभाग समिती आणि सहाय्यक आयुक्त वागळे इस्टेट प्रभाग समिती आणि अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान यांनी धाव घेतली. कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी  विमल शेट्ये या आजीबाईंचा हनुवटीवर किरकोळ मार लागल्याने त्या जखमी झाली आहे. तसेच सुरक्षारक्षक भिंतीचा स्लॅबचा भाग कोसळला असून उर्वरित भाग हा धोकादायक स्थितीत आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटलRainपाऊस