शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
3
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
4
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
5
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
6
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
7
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
8
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग
9
Good News: महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
10
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
12
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
13
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
14
Ranji Trophy : पृथ्वी शॉचा फ्लॉप शो! मुंबईकरासह चौघांच्या पदरी भोपळा पडल्यानं महाराष्ट्र संघ अडचणीत
15
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
16
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
17
Pankaj Dheer Death: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
18
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
19
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
20
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?

Thane: ठाण्यात दंगलीचा मेसेज अन् सुरु झाली माॅकड्रील ​​​​​​​

By जितेंद्र कालेकर | Updated: October 1, 2024 21:35 IST

Thane News: वर्तकनगर, सावरकरनगर भागात दाेन गटांमध्ये दंगल झाली असून त्याठिकाणी जादा कुमक पाठवा, असा मेसेज आपत्ती व्यवस्थापन विभागासह पाेलिसांना मिळाला. त्यानंतर तातडीने याठिकाणी पाेलिसांसह सर्वच यंत्रणा तातडीने रवाना करण्यात आल्या.

- जितेंद्र कालेकर ठाणे - वर्तकनगर, सावरकरनगर भागात दाेन गटांमध्ये दंगल झाली असून त्याठिकाणी जादा कुमक पाठवा, असा मेसेज आपत्ती व्यवस्थापन विभागासह पाेलिसांना मिळाला. त्यानंतर तातडीने याठिकाणी पाेलिसांसह सर्वच यंत्रणा तातडीने रवाना करण्यात आल्या. मंगळवारी सायंकाळी ५.३० ते ६.३० या दरम्यान झालेल्या या माॅक ड्रीलने ठाण्यातील नागिरकांमध्येही काही काळ भीतीचे वातावरण हाेते. परंतू, पाेलिसांनीच या माॅकड्रीलचा खुलासा केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास साेडला.

आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये १ ऑक्टाेंबर राेजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास दंगल सदृश्य घटनेची माहिती देण्यात आली. ज्ञानोदय शाळेजवळ, सावरकरनगर, येथे दोन गटांमध्ये दंगल झाल्याची ही माहिती देण्यात आली हाेती. ही माहिती मिळताच घटनास्थळी वर्तकनगर पोलीस ठाण्यांसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी , टी.डी.आर.एफ. जवान , अग्निशमन दलाचे जवान आणि पाेलिसांचे दंगल निवारण पथकही दाखल झाले हाेते. या सर्व यंत्रणांची यानिमित्त अशीच एखादी घटना घडल्यास सतर्कतेबाबत रंगीत तालीम घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस