शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

कसारा गावात माळीणची पुनरावृत्ती, दरडीखाली सापडली सहा घरे, सुदैवाने जीवितहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 12:12 IST

Thane Rain Update: शहापुर तालुक्यातील मोखावणे कसारा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ६ घरांवर डोंगरातील माती दरडींचा मलबा कोसळल्याने कसारा माळीण गावात झालेल्या दुर्घटनेकडे वाटचाल करित असल्याचे चित्र दिसले.

-  शाम धुमाळ 

कसारा - शहापुर तालुक्यातील मोखावणे कसारा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ६ घरांवर डोंगरातील माती दरडींचा मलबा कोसळल्याने कसारा माळीण गावात झालेल्या दुर्घटनेकडे वाटचाल करित असल्याचे चित्र दिसले. सुदैवाने ६ घरातील सर्व लोक बाहेर पळाले म्हणून बचावल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.  (Malin's recurrence in Kasara village, six houses found under rubble, fortunately no casualties)

सतत कोसळणा-या पावसामुळे बुधवार च्या मद्यरात्री  पंचशील नगर .आनंदनगर,देऊळवाडी,निगडवाडी,शिवाजी नगर ,तानाजी नगर,परिसरात मोठ्या प्रमाणात घरांवर दरडी व मातीचा मलबा कोसळल्याने मोट्या प्रमाणात नुकसान झाले,तर या दरडी मुळे ६ घरे दडपली असून घरातील लहान मोठे सर्व जन घराबाहेर पळाल्याने   कुठलीही जीवितहानी झाली नाही . गॅस,अंन्नधांन्य, शालेय साहित्य,  सह महत्वाच्या वस्तुंची नासधूस झाली आहे या घटनेची दखल  परिसरातील आनंद नगर ,पंचशील नगर,देऊळवाडी,निंगडवाडी, ठाकुरवाडी ,कोळीपाडा,तानाजीनगर, या ठिकाणी डोंगर पोखरुन नव्याने वाड्या वस्त्या उभ्या राहिल्या असुन डोंगर पोखरल्याने अनेक डोंगर टेकड्या कमकुवत झाल्याने भविष्यात अतिवृष्टी मुळे कसा-याचे माळीण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

याप्रकरणी. शहापुर तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी वन जामिनीवर उभ्या राहिलेल्या धोकादायक  घरांना घरे खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात येणार असल्याची माहिती दिली, दरम्यान कसारा गावातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असली तरी नियोजन नसल्याने घरांची धोकादायक निर्माण झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र