शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शरीर विक्रयाच्या व्यवसायातून डोंबिवलीतून दोघींची ठाणे पोलिसांनी केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 19:54 IST

पैशाच्या अमिषाने पश्चिम बंगालमधून आणलेल्या दोन तरुणींना शरीर विक्रयाच्या व्यवसायात अडकविण्यात आले होते. त्यांची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने सुटका करुन दलालासह तिघांना अटक केली.

ठळक मुद्देदलालासह तिघांना अटकडोंबिवलीतील लॉजवरील कारवाई लॉजचा मालक पसार

ठाणे: शरीर विक्रयाच्या व्यवसायातून दोन तरुणींची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने सोमवारी रात्री सुटका केली आहे. याप्रकरणी सुकेश शेट्टी (२६, रा. कर्नाटक), सुरेश बन्सल (२३, रा. मध्यप्रदेश) आणि बबलू उर्फ राज सोराफअली गाईन (३२, रा. पश्चिम बंगाल )या तिघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.पश्चिम बंगालच्या धुडीआटनोंबर (जि. दखीन) येथील बबलू याने पैशाच्या अमिषाने पश्चिम बंगालमधील अनुक्रमे २४ आणि २६ वर्षीय या दोन पिडीत तरुणींना ठाण्यात आणून त्यांच्याकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे उपनिरीक्षक सुनिल चव्हाणके, कल्याणी पाटील आणि पोलीस हवालदार अविनाश बाबरेकर आदींच्या पथकाने डोंबिवलीतील कल्याण शीळ रोडवरील काटई जकात नाका परिसरात असलेल्या ‘साईश्रद्धा लॉजिंग अ‍ॅन्ड बोर्डींग’ येथे २५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास बनावट गिºहाईकाच्या मदतीने छापा टाकला. तिथे ग्राहकांकडून बबलू या दलालाने पैसे स्विकारल्यानंतर या दोन तरुणींकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करुन घेतांना बबलूसह तिघांना या पथकाने अटक केली. याप्रकरणी डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात २६ डिसेंबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून लॉजचा चालक मंजूनाथ शेट्टी आणि सतिश शेट्टी या दोघांचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली असून त्यांचे आणखी कोण कोण साथीदार आहेत, त्यांनी आणखी कोणत्या मुलींना या अनैतिक व्यवसायात अडकविले? याबाबतचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे