शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस भरती : औषधाचे सेवन करणाऱ्यावर गुन्हा; मैदानी चाचणीदरम्यान उमेदवाराची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 12:21 IST

प्रतिबंधित औषधाचे सेवन केल्याचे साकेत पोलिस मैदानावर झालेल्या चाचणीत निष्पन्न

ठाणे : ठाणे शहर पोलिस भरतीसाठी आलेल्या साताऱ्याचा उमेदवार साहिल सुरेश सानप (१९) याने प्रतिबंधित औषधाचे (Tab Jefcort 6 Mg ) सेवन केल्याचे साकेत पोलिस मैदानावर झालेल्या चाचणीत निष्पन्न झाले. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायदा कलम २२३ सह औषधी द्रव व सौंदर्यप्रसाधन अधिनियम १९४० चे कलम १८ (सी), २७ नुसार राबोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

ठाणे शहर आयुक्तालयात भरतीसाठी १९ जून २०२४ पासून मैदानी चाचणी सुरू आहे. साकेत पोलिस मैदान १२ जुलै २०२४ रोजी सकाळी ६ वा. चाचणी सुरू झाली. सकाळी ७:४५ वा. प्रमुख असलेल्या महिला पोलिस हवालदार साबळे यांनी दोन उमेदवारांना नैसर्गिकविधीकरिता सोडले. मैदानावर उपस्थित असलेल्या डॉ. शशिकांत भागवत यांना रॅपर दाखवले असता, सानप याने प्रतिबंधित औषध घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

 साहिल सानप याने त्यावेळी कोणती तरी गोळी खाल्ल्याचे त्याच्यासोबत असलेल्या उमेदवाराने साबळे यांच्या निदर्शनास आणून दिले.  सानप याला विचारले असता अंगात कणकण असल्याने गावाकडून येताना औषधाच्या दुकानातून आणलेली अंगदुखीची गोळी खाल्ल्याचे त्याने सांगितले.  संशय आल्याने हवालदार साबळे यांनी सहायक पोलिस आयुक्त अरुण पाटील यांना माहिती दिली. पाटील यांच्या सूचनेवरून गोळीच्या रॅपरचा शोध घेतला असता त्याने टॅब जेफक्रॉट ६ एमजी गोळी खाल्ल्याचे समोर आले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसDrugsअमली पदार्थ