शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

Thane: ठाण्यात सरंक्षण भिंत कोसळून एक जण जखमी; पाचपाखडी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 08:33 IST

Thane: पाचपखाडी,सर्विस रोड,येथील पारेख गॅरेजच्या मागील अहिरे चाळीची  अंदाजे ३० फूट लांबी व ५ फूट उंची सुरक्षा भिंत चारचाकीवर पडल्याची घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

ठाणे : पाचपखाडी,सर्विस रोड,येथील पारेख गॅरेजच्या मागील अहिरे चाळीची  अंदाजे ३० फूट लांबी व ५ फूट उंची सुरक्षा भिंत चारचाकीवर पडल्याची घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत भगवान मस्के(५२) यांच्या पायाला दुखापत झाली.तर,उर्वरित भिंतीचा भाग धोकादायक स्थितीमध्ये आहे. तसेच पडलेल्या भिंतीचा मलबा रस्त्याच्या एका बाजूला केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी, उथळसर प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एकाला दुखापत झाली आहे. तर या महिन्यात मुलुंड टोलनाकाच्या अगोदर असलेल्या मॉडेला कंपनीची अंदाजे ५०-फूट लांबीची संरक्षक भिंत कोसळून दोन महिला जखमी झाल्या होत्या. 

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात