शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Thane: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

By जितेंद्र कालेकर | Updated: February 17, 2023 16:39 IST

Thane: पालिका अधिकारी महेश आहेर यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी चे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयाने अटक पूर्व जामीन शुक्रवारी मंजूर केला आहे.

ठाणे - पालिका अधिकारी महेश आहेर यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी चे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयाने अटक पूर्व जामीन शुक्रवारी मंजूर केला आहे.याप्रकरणी आव्हाड यांच्यासह सात जणाविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.शुक्रवारी सकाळी आव्हाड यांच्या वकिलांनी अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.  त्या नंतर काही अटी शर्थीवर आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. 

मारहाण प्रकरणी चौघाच्या पोलिस कोठडीत वाढ : दिलासा नाहीमहेश आहेर यांना केलेल्या मारहाण प्रकरणात ठाणे न्यायालयाने 20 फेब्रुवारी पर्यंत हेमंत वाणी यांच्यासह चौघानाही पोलीस कोठडी दिली आहे. आरोपी पैकी एक अभिजीत पवार यांच्या कडे असलेले शस्त्र ( बंदूक ) पोलिसांनी हस्तगत न केल्याने पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेCrime Newsगुन्हेगारी