शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला शिंदे गटाच्या वाटेवर? 

By रणजीत इंगळे | Updated: January 19, 2023 15:55 IST

ठाण्यात शिंदे गट राष्ट्रवादीला धक्का देणार? 

ठाणे : ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे पालिकेचे गटनेते नजीब मुल्ला शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा ठाण्यात लागलेल्या बॅनरवरून रंगली आहे. वाढदिवसाला लागलेल्या बॅनरवरून ठाण्यात चर्चेला उधाण आलं आहे. ठाणे शहरात लागलेल्या काही बॅनरवर राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची छायाचित्रे आहेत तर काही बॅनरवर अजित पवार यांचा मोठा बॅनर आहे.

मुंब्र्यात लागलेल्या बॅनरवर मात्र शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे कळवा मुंब्रा मतदारसंघाचा शिंदे गटाचा पुढचा उमेदवार ठरल्याची चर्चा संध्या ठाण्यात रंगली आहे. कळवा मुंब्रा भागात आव्हाड याना प्रचंड जनाधार आहे त्यांनी नव्याने स्थापन झालेल्या शिंदे गटाला जोरदार शह दिल्याचा पाहिलं आहे. परिणामी या मतदारसंघात चंचुप्रवेश करता यावा यासाठी शिंदे गटाने राष्ट्रवादीचाच मोहरा गळाला लावला आहे.

एका गंभीर प्रकरणात तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदेनी नजीब मुल्ला यांना मदत केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. या मदतीची परतफेड असल्याचं बोललं जात आहे. मुंब्रा विकास आघाडीच्या माध्यमातून आव्हाडांच्याच विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा डाव शिंदेनी आखला असल्याचं बोललं जात आहे. मुस्लीम मतांच्या विभागणीसाठी शिंदे गटाला मुल्ला यांची मदत होऊ शकते अशीही चर्चा आहे.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस