शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Thane Murder: जेवण बनवण्यावरून वाद, १५ वर्षीय मुलाकडून तरुणाची हत्या, भिवंडीतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:09 IST

Thane Teen Kills Man: भिवंडी शहरातील मानकोली भागातील सुरई गावात बुधवारी दुपारी ही घटना घडली.

ठाण्यात एका तरुणाची हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका १५ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले. भिवंडी शहरातील मानकोली भागातील सुरई गावात बुधवारी दुपारी ही घटना घडली. या मुलाला भिवंडी येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

कैसर अजगर अली (वय, २२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत आणि आरोपी मुलगा दोघेही सुतार काम करतात. मिळालेल्या माहितीनुसार, बुधावारी दुपारी एका घराचे काम करताना जेवण शिजवण्याच्या आणि भांडी धुण्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर आरोपी मुलाने जवळ असलेल्या प्लाय कटरने कैसरवर हल्ला केला. 

 या घटनेत कैसरच्या खांद्यापासून मानेपर्यंत गंभीर जखमा झाल्या. त्याला तातडीने  रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, बुधवारी संध्याकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भरत कामत यांनी दिली. या घटनेतील आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिताच्या कलम १०३(१) (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला भिवंडी येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी