शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका बसविणार रुग्णवाहिकेवर GPS प्रणाली; प्रस्ताव लवकरच तयार करणार

By अजित मांडके | Updated: August 27, 2022 16:12 IST

महापालिकेने आदीवासी पाडय़ातील नागरिकांसाठी फिरत्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून चांगल्या सुविधा मिळाव्यात, वेळेत सुविधा मिळाव्यात यासाठी या केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.

अजित मांडके ठाणे : ठाणे महापालिकेकडून नागरीकांना दज्रेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सज्ज होत आहे. मात्र काही वेळेस वेळेवर रुग्णवाहीका न पोहचणो, रुग्णवाहीकेच्या चालकाकडून मध्येच वेळकाढूपणा करणो आदी तक्रारी पुढे आल्या होत्या. त्यामुळे या रुग्णवाहीकेंवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने पावले उचलली आहेत. याचचा एक भाग म्हणून महापालिका आता रुग्णवाहीकांवर जीपीएस प्रणाली कार्यान्वित करणार आहे. त्याचा प्रस्ताव येत्या काही दिवसात तयार केला जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शुक्रवारी फिरत्या आरोग्य केंद्राचा शुंभारभ करण्यात आला आहे. हे फिरते आरोग्य केंद्र रुग्णवाहीकेत समाविष्ट करण्यात आले आहे. ते शहरातील २० आदीवासी पाडय़ात फिरणार आहे. पहिल्या टप्यात एकच आरोग्य केंद्र असून त्याची संख्या वाढविण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. परंतु या फिरत्या आरोग्य केंद्रावर देखील आता जीपीएस प्रणाली कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. तसेच महापालिकेकडे रुग्णवाहिका देखील आहेत. त्यांची संख्या देखील १५ ते २० च्या घरात आहे. त्यांच्यावर देखील याच माध्यमातून नियंत्रण ठेवले जाऊ शकणार आहे.

महापालिकेने आदीवासी पाडय़ातील नागरिकांसाठी फिरत्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून चांगल्या सुविधा मिळाव्यात, वेळेत सुविधा मिळाव्यात यासाठी या केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु हे फिरते आरोग्य केंद्र दिलेल्या वेळेत दिलेल्या ठिकाणी पोहचले नाही तर त्यामुळे नागरीकांना योग्य त्या सोई, सुविधा किंबहुना उपचार देखील मिळू शकणार नाहीत. त्यामुळेच महापालिकेच्या आरोग्य विभागाने याचा निर्णय घेतला आहे. हीच बाब इतर रुग्णवाहीकांच्या बाबतीत होऊ लागू करण्या मागचे देखील हेच कारण असल्याचे सांगितले जात आहे.जीपीएस प्रणालीचे फायदेया नव्या अत्याधुनिक प्रणालीमध्ये प्रत्येक रुग्णवाहीकेवर आणि फिरत्या आरोग्य केंद्रावर ही यंत्रणा बसविली जाणार आहे. त्याचे ट्रॅकींग किंवा कंट्रोल हे आरोग्य केंद्राकडे असणार आहे. या माध्यमातून रुग्णवाहीका कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी याची अचुक माहिती या जीपीएस ट्रॅकींग सिस्टममुळे महापालिकेच्या आरोग्य केंद्राला उपलब्ध होणार आहे. तसेच रुग्णांच्या ठिकाणी देखील यामुळे वेळेत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका