शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 07:20 IST

ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

ठाणे: हॉंगकाँग  आणि सिंगापूर या देशांत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. तसेच मुंबईतही दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा संशय असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालिकेचा  आरोग्य विभाग सतर्क झाला. ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विलगीकरण कक्ष सज्ज ठेवला आहे. त्याबरोबर पुरेसा औषधसाठा, डॉक्टरांसह इतर पथकेही सज्ज आहेत. कोरोनाच्या रुग्णामध्ये   ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळतात.  तसे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवून तपासणी करण्याच्या सूचना केंद्राच्या आरोग्य विभागातर्फे  सर्व पालिकांना यापूर्वीच दिल्या आहेत. कळवा येथील ठामपाच्या रुग्णालयात कोरोनाचा धोका लक्षात घेता विशेष कक्ष तयार केला आहे. यामुळे यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. 

अतिदक्षता विभागासह १९ बेडची उपलब्धता कळव्यातील रुग्णालयात १९  बेड सज्ज ठेवले. त्यातील १५  साधे, तर चार अतिदक्षता विभागाचे बेड आहेत. डॉक्टर आणि परिचारिका यांची पथके तयार ठेवली आहेत.  याठिकाणी रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. 

नागरिकांनी काळजी घ्यावी.  खोकला, ताप आदी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी. याआधी मार्च  २०२०  मध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने मोठी घबराट पसरली होती. ठाणे महापालिका क्षेत्रात दोन लाख ३०५  कोरोना बाधित रुग्ण  आढळले होते. त्यात एक लाख ९८ हजार ४५ जणांनी कोरोनावर मात केली होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलthaneठाणे