शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेला मंदीचा फटका; आयुक्तांनी गठीत केली समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 02:27 IST

निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर ही समिती इतर कोणते उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील, याबाबत अभ्यास करणार आहे.

ठाणे : देशातील मंदीचा फटका आता उद्योजक, व्यावसायिकच नव्हे तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनाही बसू लागला आहे. यामुळे पहिल्या सहामाहीत अपेक्षित उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यास नाकीनऊ आल्याने ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मालमत्ताकर, पाणीकर, शहर विकास विभाग, अग्निशमन दल या विभागांशिवाय उत्पन्नवाढीचे नवीन स्रोत शोधण्याचे आदेश दिले आहेत.यासाठी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष समिती गठीत केली आहे. सद्य:स्थितीत मालमत्ताकर, पाणीकर, शहर विकास विभाग, अग्निशमन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जाहिरात विभाग, एलबीटी आदी महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत.पण, याशिवाय नवीन कुठले उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात का, याचा अभ्यास ही समिती करणार आहे. या समितीमध्ये उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, मनीष जोशी आणि कार्यकारी अभियंता विकास ढोले यांचा समावेश आहे. या समितीच्या अभ्यासावर पुढील कार्यवाही ठरणार आहे.निवडणुकीनंतर समिती करणार अभ्यास- निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर ही समिती इतर कोणते उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील, याबाबत अभ्यास करणार आहे. त्याशिवाय, इतर राज्यांमध्ये, इतर शहरांमध्येही या पारंपरिक उत्पन्नाच्या स्रोतांशिवाय इतर कुठले स्रोत आहेत का, त्याच्या माध्यमातून कसे उत्पन्न वाढविता येईल, याचाही अभ्यास करून आपला अहवाल ती महापालिका आयुक्तांना सादर करणार आहे.दरम्यान, शहरातील ज्या मालमत्तांना कर लावला जात नाही, त्यांचाही शोध घेऊन त्यांना कर लावण्याच्या सूचनाही आयुक्तांनी मालमत्ताकर विभागाला केल्या.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका